शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक अत्याचार: कंपनीची महिला मॅनेजर ताब्यात; लैंगिक अत्याचारासह धर्मांतरासाठी पसरवले जाळे

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2026 12:40 IST

‘ऑपरेशन मॅनेजर‘ पदावर कार्यरत महिलेला ताब्यात घेतले

लोकमत न्यूज नेटवर्क, नाशिक: मुंबई नाका परिसरातील मल्टिनॅशनल कंपनीत घडलेल्या लैंगिक अत्याचार तसेच धर्मांतरप्रकरणी पोलिसांनी पुण्यातून संबंधित कंपनीत ‘ऑपरेशन मॅनेजर‘ पदावर कार्यरत महिलेला ताब्यात घेतले आहे. ती देखील या साखळीतील संशयित आरोपी असून तिच्या जबाबातून अनेक धक्कादायक बाबींचा उलगडा होत असल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, पोलिसांनी हे प्रकरण अत्यंत जलदपणे उघडकीस आणले असून याची गंभीर दखल घेतली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले आहे.

या घटनेत अटकेत असलेले पाचही संशयित आरोपी कशा पद्धतीने कंपनीतील तरुणींना आपल्या जाळ्यात ओढत होते याची माहिती या महिला अधिकाऱ्याने प्राथमिक चौकशीत दिल्याचे समजते.

एकाच्या धर्मांतराचा प्रयत्न

कंपनीतील एका २५ वर्षीय तरुणाचे अटकेतील संशयित आरोपींनी धर्मांतर करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. याच तरुणाने पोलिसांकडे तक्रार दिल्याने प्रकरणाचा भंडाफोड झाला.

‘इंटरव्ह्यू फॉर्म’ची माहिती वापरून महिलांवर अत्याचार अटकेतील पाच संशयित आरोपींची कसून चाैकशी एसआयटी पथकाने पुन्हा एकदा केली. यामध्ये आरोपींनी आपला हेतू साध्य करण्यासाठी नोकरी लागण्याअगोदर जे इंटरव्ह्यू फॉर्म पीडितांनी भरले होते, त्यातील माहितीचा गैरवापर केल्याचे उघड झाले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Nashik Atrocity: Company Manager Arrested; Religious Conversion Network Unveiled

Web Summary : A company manager was arrested in Pune for alleged involvement in sexual assault and forced religious conversion in Nashik. The arrest followed a complaint by a young employee. Initial investigations reveal exploitation of interview information. The Chief Minister has assured serious action.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSexual abuseलैंगिक शोषणNashikनाशिकMuslimमुस्लीम