शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

घरगुती वादातून बायकोला सॅनिटायजर पाजलं, पतीविरुद्ध गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2021 10:32 IST

पती-पत्नीत झालेल्या भांडणानंतर पतीने गळा दाबून पत्नीला जबरदस्तीने सॅनिटायझर पाजले. ही घटना निजामाबादच्या बुुरुड गल्ली येथे घडली.

नांदेड : पती-पत्नीत झालेल्या भांडणानंतर पतीने गळा दाबून पत्नीला जबरदस्तीने सॅनिटायझर पाजले. ही घटना निजामाबादच्या बुुरुड गल्ली येथे घडली. या प्रकरणात पीडितेच्या तक्रारीवरून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात पतीविराेधात जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा नाेंदविण्यात आला आहे. पायलकौर गुरनामसिंग जमदार या विवाहितेचे सासर बुरुड गल्ली येथे आहे. २२ मे रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास पती गुरनामसिंग याच्यासोबत तिचे भांडण झाले होते. याच भांडणातून गुरनामसिंग याने पायलकौर यांचा एका हाताने गळा दाबून दुसऱ्या हाताने त्यांना जबरदस्तीने सॅनिटायझर पाजले. त्यामुळे त्या बेशुद्ध झाल्या होत्या. त्यांना उपचारासाठी नांदेडातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. २५ मे रोजी त्यांना शुद्ध आल्यानंतर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. त्यावरून गुरनामसिंग याच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. त्यानंतर, निजामाबाद येथे वर्ग करण्यात आला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी