शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

नालासोपाऱ्यात खळबळ ! अल्पवयीन मुलीचे अपहऱण करून केले लैंगिक शोषण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2019 20:41 IST

कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी बंदोबस्त तैनात केला आहे.

ठळक मुद्देनालासोपारा पूर्वेला राहणाऱ्या ६ वर्षीय चिमुरड्या मुलीचे सोमवारी रात्री अपहरण करण्यात आले होतेपरिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. जमाव रस्त्यावर उतरला आणि संतोष भुवन परिसरात बंद पाडला.या प्रकरणातील आरोपीला लवकरच अटक करू असे पोलिसांनी सांगितले आहे. 

वसई - अल्पवयीय मुलीच्या अपहरणानंतर तिच्यावल बलात्कार झाल्याचे उघडकीस आल्यानंतर नालासोपाऱ्यात आज तणाव निर्माण झाला. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी बंदोबस्त तैनात केला आहे.

नालासोपारा पूर्वेला राहणाऱ्या ६ वर्षीय चिमुरड्या मुलीचे सोमवारी रात्री अपहरण करण्यात आले होते. यामुळे परिसरात तणाव होता. त्यातच दुसऱ्या दिवशी ही मुलगी महामार्गाजवळच्या जंगलात बेशुध्द अवस्थेत आढळून आली. तिच्यावर बलात्कार झाल्याचे उघड झाले. त्यानंतर परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. जमाव रस्त्यावर उतरला आणि संतोष भुवन परिसरात बंद पाडला. घटनेची गंभीरता लक्षात घेऊन पोलिसांनी पोलीस कुमक पाठवून बंदोबस्त ठेवला. स्थानिकांनी काही काळ बंद पाळून या घटनेचा निषेध केला होता. मात्र नंतर पोलिसांनी मध्यस्ती करून बंद केलेली दुकाने उघडायला लावली. याप्रकऱणी पोलिसांनी ६ संशयितांना ताब्यात घेतले आहे.  या ठिकाणी स्थानिक पोलिसांसह राज्य राखीव पोलीस बलाच्या तुकड्या तैनात कऱण्यात आल्या आहेत. या प्रकरणातील आरोपीला लवकरच अटक करू असे पोलिसांनी सांगितले आहे. 

टॅग्स :Rapeबलात्कारKidnappingअपहरणPoliceपोलिस