शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

म्हैसूरमधील अपघातात नागपूरच्या शिक्षिकेचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2020 00:19 IST

म्हैसूर येथील अपघातात नागपूरच्या युवा शिक्षिकेचा मृत्यू झाला आहे. गुरुवारी म्हैसूरमध्ये अनियंत्रित ट्रकची बसला धडक बसल्यामुळे अनेक नागरिक जखमी झाले होते.

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : म्हैसूर येथील अपघातात नागपूरच्या युवा शिक्षिकेचा मृत्यू झाला आहे. गुरुवारी म्हैसूरमध्ये अनियंत्रित ट्रकची बसला धडक बसल्यामुळे अनेक नागरिक जखमी झाले होते. या अपघातात जैन मंदिर सदरजवळ राहणाऱ्या शिरीन रवी फ्रान्सीस (२६) यांचा मृत्यू झाला आहे. शिरीन बंगळुरूमध्ये शिक्षिका होती. अपघाताच्या वेळी ती बसमध्ये बसली होती. तिच्या मृत्यूची माहिती कळताच शहरातील ख्रिश्चन समुदायात दु:खाची लाट पसरली. शिरीनचे शिक्षण नागपुरातच झाले आहे. ती हुशार विद्यार्थिनी होती. तिच्या कुटुंबात आईवडील आणि भाऊ आहे. शिरीनचा मृतदेह नागपुरात आणल्यानंतर रविवारी सकाळी ११ वाजता जरीपटका कब्रस्तानात अंत्यसंस्कार करण्यात येतील. 

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यूTeacherशिक्षक