शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

नागपुरात गिफ्ट कूपनच्या नावाखाली २.५९ लाख गमावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2020 12:15 AM

होम शॉपीत गिफ्ट कूपन लागल्याची बतावणी करून सायबर गुन्हेगारांनी एका गृहिणीची २.५९ लाखाने फसवणूक केली. पतीला घटनेची माहिती दिल्यानंतर गृहिणीला आपली फसवणूक झाल्याचे समजले.

ठळक मुद्देगृहिणीची फसवणूक

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : होम शॉपीत गिफ्ट कूपन लागल्याची बतावणी करून सायबर गुन्हेगारांनी एका गृहिणीची २.५९ लाखाने फसवणूक केली. पतीला घटनेची माहिती दिल्यानंतर गृहिणीला आपली फसवणूक झाल्याचे समजले.वाठोडा पोलिसांनी या प्रकरणात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. प्रणयप्रभा दुरुगकर (५३) रा. सेनापतीनगर या २३ जानेवारी २०१९ रोजी आपल्या घरी होत्या. त्यांना मोना सिंह नावाच्या युवतीने मोबाईलवर संपर्क केला. मोनाने आपण होम शॉपीतून बोलत असल्याचे सांगितले. तिने प्रणयप्रभा यांना होम शॉपीने १२.८० लाखाचे गिफ्ट कूपन लागल्याची माहिती दिली. गिफ्ट कूपन मिळविण्यासाठी प्रणयप्रभाने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियात लॉकर उघडण्याची माहिती दिली. लॉकर उघडण्यासाठी तिने प्रणयप्रभा यांना पैसे जमा करण्यास सांगितले. प्रणयप्रभा यांनी तिच्या बोलण्यावर विश्वास ठेवून ऑनलाईन पैसे ट्रान्सफर केले. त्यांनी अल्पावधीत २.५९ लाख रुपये गमावले. त्यानंतरही गिफ्ट कूपन पाठविण्याऐवजी पैशांची मागणी सुरू होती. प्रणयप्रभा यांनी आपल्या पतीला ही बाब सांगितली. पतीने त्यांना फसवणुक झाल्याची माहिती दिली. त्यांनी वाठोडा ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी फसवणूक आणि आयटी अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल केला. या प्रकरणात दिल्लीतील आरोपी असल्याचा संशय आहे.

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइमfraudधोकेबाजी