शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून अत्याचार, वडिलांना पाठविला Video; आरोपी अटकेत

By योगेश पांडे | Updated: March 10, 2024 17:30 IST

प्रज्योत हरीहर बंडोले असे २० वर्षीय आरोपीचे नाव, नागपूरच्या शांतीनगरची घटना

योगेश पांडे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर: एका १६ वर्षीय मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून आरोपीने तिच्यावर अत्याचार केला. तिने लग्नाबाबत विचारले असता वाद घालत थेट तिच्या वडिलांनाच व्हिडीओ पाठविला. शांतीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.

प्रज्योत हरीहर बंडोले (२०, शांतीनगर) असे आरोपीचे नाव आहे. १६ वर्षीय मुलीशी त्याने प्रेमसंबंध निर्माण केले. त्याने तिला लग्नाचे वचन दिले. २४ नोव्हेंबर २०२३ ते ४ मार्च या कालावधीत त्याने तिच्यावर अनैसर्गिक अत्याचार केला. त्याचे त्याने फोटो व व्हिडीओदेखील काढले. त्यानंतर त्यांचा वाद झाला असता प्रज्योतने त्याच्याजवळील व्हिडीओ व फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली.

इतक्यावरच तो थांबला नाही, तर त्याने मुलीच्या वडिलांना व्हिडीओ पाठविला. तो पाहून त्यांच्या पायाखालील जमीनच सरकली. मुलीच्या आईने शांतीनगर पोलीस ठाणे गाठत प्रज्योतविरोधात तक्रार केली. पोलिसांनी पोक्सो तसेच आयटी ॲक्टअंतर्गत गुन्हा नोंदवत आरोपीला अटक केली.

टॅग्स :POCSO Actपॉक्सो कायदाnagpurनागपूरsexual harassmentलैंगिक छळ