शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

थरारक ! चाकण जवळील मेदनकरवाडी येथे ३६ वर्षीय युवकाचा कोयत्याने वार करून खून

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2020 12:13 IST

थरारक घटनेने परिसरात खळबळ, हत्येचे कारण अद्याप अस्पष्ट

ठळक मुद्देचाकण पोलिसांकडून गुन्हा दाखल

चाकण : चाकण जवळील मेदनकरवाडी ( ता. खेड, जि. पुणे ) येथे एका ३६ वर्षीय तरुणाचा कोयत्याने सपासप वार करून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना रविवारी दि. २६ जुलै ) रात्री नऊ ते साडेनऊचे सुमारास घडली आहे. घटनेनंतर हल्लेखोर घटनास्थळावरून पळून गेले आहेत. राजेंद्र जालिंदर काळे ( वय ३६, रा, सिद्धीविनायक नगर, मेदनकरवाडी, चाकण, ता. खेड, जि.पुणे ) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेंद्र काळे हा सिद्धीविनायक नगर, मेदनकरवाडी येथील आपल्या घराजवळ उभा असताना आलेल्या हल्लेखोरांनी कोयत्याने सपासप वार केले. त्यानंतर हल्लेखोर पसार झाले. जागेवर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या काळे याला पोलिसांच्या मदतीने रुग्णालयात आणण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकार्यांनी स्पष्ट केले. चाकण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याची कार्यवाही रात्री उशिरापर्यंत सुरु होती. हा हल्ला नेमका कुणी व का केला याची माहिती पोलिसांकडून रात्री उशिरापर्यंत घेण्यात येत होती. खून झालेला युवक हा रिक्षा चालक होता. या थरारक घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी ठीकठिकाणी नाका बंदी केली असून वेगाने तपास सुरु आहे.  

टॅग्स :ChakanचाकणMurderखूनauto rickshawऑटो रिक्षाPoliceपोलिस