शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगरात रक्षाबंधनाच्या दिवशी तरुणाची हत्या, एकाला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2018 22:01 IST

उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून एकाला अटक करण्यात आली आहे.

उल्हासनगर : सार्वजनिक ठिकाणी लघुशंका केल्यावरून झालेल्या वादातून एका तरुणाची तिघांनी निर्घृण हत्या केली. याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून एकाला अटक करण्यात आली आहे.

 शहरातील खेमानी परिसरात राहणारा चंद्रकांत (चंदू) मोरे कपड्याच्या दुकानात सेल्समन म्हणून काम करतो. रक्षाबंधनाची सुटी असल्यामुळे चंदू हा खेमानी येथे चायनीज खाऊन येतो, असे चुलत भाऊ मुकेश याला सांगून घरा बाहेर पडला. रात्री साडेआठच्या सुमारास विकी व कर्तारसिंग या दोन मित्रांसोबत खेमानीला गेल्यानंतर, सार्वजनिक ठिकाणी हे तिघेजण लघुशंका करत होते. त्यावेळी काही तरुणांनी त्यांना हटकले. यावेळी त्यांच्यात  शाब्दिक बाचाबाची झाली. यानंतर दोन्ही गट निघून गेले. मात्र, काही वेळात दुसऱ्या गटाने चंदुला गाठत धारधार चाकुने पोटावर वार करून पळ काढला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या चंदूला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.

चंदूवर उपचार सुरू असताना, प्रकृती गंभीर झाल्याने त्याला कळवा मधील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात हलवण्यात आले. तिथे मध्यरात्री त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी उल्हासनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून वरिष्ठ पोलिस निरीक्षक दत्तात्रय पालवे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे. याप्रकरणी एकाला अटक केली आहे.

टॅग्स :Murderखूनulhasnagarउल्हासनगरPolice Stationपोलीस ठाणेPoliceपोलिस