शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

दारू पिताना झालेल्या क्षुल्लक वादातून तरुणाची हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2020 19:33 IST

Crime News : या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी आरोपी आशुतोष यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. वरीष्ठ पोलीस निरीक्षक मंजितसिंग बग्गा या गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत.

ठळक मुद्देअंबरनाथ (पूर्व) येथील दत्त कुटीर परिसरात आज शनिवारी पहाटे हा प्रकार घडला. या परिसरात राहणारा अमन शेख  (18) आणि आरोपी आशुतोष कराळे हे मित्र होते

अंबरनाथ  - दारू पिताना झालेल्या क्षुल्लक वादातून १८ वर्षीय युवकाची हत्या करण्यात आल्याचा प्रकार अंबरनाथमध्ये आज पहाटेच्या सुमारास घडला आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी आशुतोष कराळे (19) याला अटक केली आहे .     

अंबरनाथ (पूर्व) येथील दत्त कुटीर परिसरात आज शनिवारी पहाटे हा प्रकार घडला. या परिसरात राहणारा अमन शेख  (18) आणि आरोपी आशुतोष कराळे हे मित्र होते,  या दोघांचे तीन ते चार दिवसांपूर्वी वाद झाले होते. त्यानंतर शुक्रवारी मध्यरात्री दारू पीत असताना पुन्हा एकदा या दोघांमध्ये वाद झाले. यावेळी आशुतोषला अमनने "तू घरी जा" असे म्हटले या गोष्टीचा त्याला राग आला आणि रागाच्या भरात आशुतोषने अमन याच्या पोटात चाकू खुपसला. यात अमनचा जागीच मृत्यू झाला. 

या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी आरोपी आशुतोष यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. वरीष्ठ पोलीस निरीक्षक मंजितसिंग बग्गा या गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :MurderखूनambernathअंबरनाथPoliceपोलिस