शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

कॅम्पमध्ये हातगाडी लावणाऱ्या तरुणाचा तीक्ष्ण हत्याराने वार करुन खून

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2020 23:48 IST

उबेद कुरेशी हा बाबाजान दर्गा एज्युकेशन स्कुलच्या समोर कबाब पावची गाडी लावत असत..

पुणे : कॅम्पमधील बाबाजान दर्गा एज्युकेशन स्कुलजवळ कबाबपावची गाडी लावणाऱ्या तरुणाचा तीक्ष्ण हत्याराने वार करुन खून करण्यात आला. उबेद बाबु कुरेशी (वय २८, रा. भीमपूरा, कॅम्प) असे या तरुणाचे नाव आहे. ही घटना शुक्रवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडली. पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उबेद कुरेशी हा बाबाजान दर्गा एज्युकेशन स्कुलच्या समोर कबाब पावची गाडी लावतो. नबील शब्बीर बेलीम आणि उबेद हे दोघे एकमेकांचे परिचयाचे आहेत. उबेद हा नेहमी शिवीगाळ करीत असे. त्यामुळे नबील हा त्याच्यावर रागावला होता. नेहमीप्रमाणे उबेद याने आज नबील याला शिवीगाळ केली. त्यांच्यात चेष्टामस्करी सुरु असतानाच रागाच्या भरात नबील याने उबेद याच्या छातीमध्ये चाकू मारला. वर्मी घाव बसल्याने उबेद गंभीर जखमी झाला. त्यातच त्याचा मृत्यु झाला. या घटनेची माहिती मिळताच लष्कर पोलीस तातडीने घटनास्थळी पोहचले. त्यांनी नबील याला ताब्यात घेतले आहे. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते. 

टॅग्स :PuneपुणेMurderखूनPoliceपोलिसArrestअटक