शहरं
Join us  
Trending Stories
1
लालूंच्या राजदची यादी आली! काँग्रेसविरोधात तीन जागांवर उमेदवार दिले, तेजस्वी यादव राघोपूरमधून लढणार...
2
"INS विक्रांतच्या नावानेच पाकिस्तानची झोप उडवली होती.."; पंतप्रधान मोदींकडून गौरवोद्गार
3
ऐन दिवाळीत सोन्या-चांदीचे दर जोरदार आपटले; एका झटक्यात चांदी ९ हजारांनी स्वस्त, सोन्याची नवी किंमत काय?
4
‘रो-को’चा फ्लॉप शो! गावसकर म्हणाले, "पुढे दोघांनी ही गोष्ट केली तर आश्चर्यचकित होऊ नका!"
5
‘...म्हणून छत्रपती संभाजी महाराजांची त्यांच्या सासऱ्यांनी हत्या केली’, बच्चू कडूंचं धक्कादायक विधान  
6
वार्षिक भविष्य २०२५-२६: महालक्ष्मी कृपेने पुढील वर्षभर कोणत्या राशींना धन, यश आणि भाग्याची साथ?
7
'वॉर २'च्या अपयशानंतर अयान मुखर्जीने 'धूम ४'च्या दिग्दर्शनातून घेतली माघार, 'ब्रह्मास्त्र २'ची तयारी सुरु
8
ऐन दिवाळीत माधुरी दीक्षितला करावं लागलेलं टक्कल, खुद्द 'धकधक गर्ल'ने केला खुलासा
9
"मी मोदींचा भक्त, भाजप म्हणजे घर"; महेश कोठारे म्हणाले, "मुंबईवर कमळ फुलणार, महापौरही इथूनच"
10
पाकिस्तानचे सूर बदलले? शाहबाज यांनी दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या; जगभरातील हिंदू असा उल्लेख केला, पण...
11
८०० वर्षांनी वैभव लक्ष्मी-महालक्ष्मी योगात लक्ष्मी पूजन: महत्त्व, महात्म्य, लक्ष्मी आरती
12
दहशत माजवणारा साद रिझवी कुठे गायब झाला? पीएम शहबाज शरीफ यांच्याही आणलेले नाकी नऊ!
13
हृदयस्पर्शी! शाळेच्या लाडक्या दास काकांची ३८ वर्षांची सेवा, वाजवली शेवटची घंटा; पाणावले डोळे
14
"भारताने इस्रायलकडून शिकायला हवे", RSS नेते भैयाजी जोशी नेमकं काय म्हणाले? धर्मांतरणावरही स्पष्टच बोलले!
15
दिवाळीनिमित्त मराठी अभिनेत्रीने पोस्ट केला लेकाचा गोड फोटो; म्हणाली, "माझ्या छोट्या स्टारची..."
16
WhatsApp युजर्सना मोठा धक्का; ChatGPT चा वापर करू देणार नाही मेटा, कारण...
17
"मोठी सती सावित्री बनून फिरतेय, रीलमध्ये फक्त पेटीकोटवर...", तान्या मित्तलची मालतीकडून पोलखोल
18
"आर्यनने त्याच्या दु:खावर सर्वांना हसवलं...", लक्ष्य लालवानीने केलं शाहरुखच्या लेकाचं कौतुक
19
"नगरविकास खाते माझ्याकडे; पैशांचा तुटवडा येणार नाही"; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ठाण्यात मोठा दावा
20
बांके बिहारी मंदिराच्या १०० वर्षांहून जुन्या 'तळघरात' अखेर काय सापडलं? साडे चार फूट सोन्याची काठी...

अनैतिक संबंधांतून महिलेची हत्या; आरोपीस तीन वर्षांनी अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2019 20:11 IST

इम्तियाज खान याला सव्वातीन वर्षानंतर मुंब्रा पोलिसांनी केली अटक

ठळक मुद्दे ती दिव्यातील आर.के.जे. कॉम्लेक्समधील तिसऱ्या माळ्यावरील रुम नंबर 307 राहत होती.संतप्त होऊन त्याने 19 ते 20 मार्च 2016 दरम्यान तिच्या राहत्या घरी गळा दाबून तिची हत्या केली होती.

 

मुंब्रा - ज्याच्याशी अनैतिक संबध सुरु  होते, त्याच्याशी लग्न करण्यास नकार दिला म्हणून संतप्त होऊन महिलेची हत्या करुन पसार झालेल्या इम्तियाज खान याला सव्वातीन वर्षानंतर मुंब्रापोलिसांनी अंत्यत शिताफीने मुंबईतील कुर्ला येथील राजबली दुबे चाळीतून गुरुवारी रात्री अटक केली. खुशबू मिश्र हिचे इम्तियाजशी अनैतिक संबंध होते. ती दिव्यातील आर.के.जे. कॉम्लेक्समधील तिसऱ्या माळ्यावरील रुम नंबर 307 राहत होती. तिने पतीला घटस्फोट देऊन लग्न करावे म्हणून इम्तियाजने तिच्यामागे तगादा लावला होता. खुशबू मात्र त्यासाठी तयार नव्हती. त्यामुळे संतप्त होऊन त्याने 19 ते 20 मार्च 2016 दरम्यान तिच्या राहत्या घरी गळा दाबून तिची हत्या केली होती.

व्हिसेरा तपासणीच्या अहवालामधून तिचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे उघड झाल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरिक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी या प्रकरणाचा कसोशीने तपास सुरु  केला. मोबाइल कॉल्सच्या माध्यमातून रात्री अपरात्री खुशबू ही इम्तियाजच्या संपर्कात असल्याचे उघड झाले. तिचा नवरा घरात नसताना इम्तियाज तिच्या घरी येत होता. ही बाब साक्षीदारांच्या जबाबातून उघड झाली. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या पथकाला खान याच्या नेमक्या वास्तव्याचा ठिकाणा माहित नव्हता. मात्र, त्यानंतरही कसोशीने तपास करु न पोलिसांनी इम्तियाजचे ठिकाण शोधून त्याला अटक केली. चौकशीदरम्यान त्याने खुनाची कबुली दिली. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मंगेश शिंदे करत आहेत.   

 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMurderखूनPoliceपोलिसArrestअटकmumbraमुंब्रा