शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

खळबळजनक! पत्ते खेळताना बोलवल्याने महिलेची हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2019 13:48 IST

हत्या करणाऱ्याला पोलिसांनी केली अटक

ठळक मुद्देया प्रकरणी मानपाडा पोलिसांनी हत्या करणाऱ्या बाळाराम दिवे याला अटक केली आहे.संतापलेल्या बाळारामने हातातील स्टीलच्या कड्याने तसेच लाथाबुक्क्यांनी यमुनाला मारहाण केली.

डोंबिवली - पत्ते खेळताना बोलवल्याने संतापलेल्या एकाने महिलेची हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या प्रकरणी मानपाडा पोलिसांनी हत्या करणाऱ्या बाळाराम दिवे याला अटक केली आहे.डोंबिवली पूर्वेतील उसरघर गाव येथील चिंतामण पाटील यांच्या वीटभट्टीवरील खोलीत बाळाराम दिवे आणि यमुना नावाची महिला राहते. काल रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास बाळाराम पत्ते खेळत होता. याच दरम्यान यमुना यांनी बाळरामला बोलावले. त्यामुळे संतापलेल्या बाळारामने हातातील स्टीलच्या कड्याने तसेच लाथाबुक्क्यांनी यमुनाला मारहाण केली. या मारहाणीत गंभीर दुखापत झाल्याने तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी चिंतामण पाटील यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी बाळारामविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली. याप्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक (प्रशासन) नासीर कुलकर्णी करीत आहेत..

टॅग्स :MurderखूनPoliceपोलिसArrestअटकdombivaliडोंबिवली