शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
3
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
4
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
5
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
6
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
7
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
8
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
9
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
10
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
11
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
12
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
13
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
14
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
15
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
16
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
17
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
18
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
19
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
20
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
Daily Top 2Weekly Top 5

चारित्र्याच्या संशयातून पत्नीची हत्या; पतीस अखेर अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2021 11:04 IST

Crime News: कळवा येथील सुकूर पार्क या इमारतीत राहणाऱ्या संजय हा माधुरी हिच्या डोक्यात लोखंडी हातोडीने प्रहार करून पसार झाला होता.

 ठाणे : चारित्र्याच्या संशयातून पत्नी माधुरी संजय पाटील (३१, रा.कळवा, ठाणे) हिची हत्या करणारा आरोपी पती संजय (३९) याला कळवा पोलिसांनी नुकतीच वाराणसीतून अटक केली आहे. त्याला ४ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.कळवा येथील सुकूर पार्क या इमारतीत राहणाऱ्या संजय हा माधुरी हिच्या डोक्यात लोखंडी हातोडीने प्रहार करून पसार झाला होता. माहेरच्या मंडळींनी तिला संपर्क साधूनही तो न झाल्यामुळे २४ जुलै रोजी हा प्रकार उघड झाला. संजय कोणताही कामधंदा करीत नव्हता. त्याच्यावर कर्जही झाले होते. त्याने काही जणांची फसवणूक केल्याने त्याच्याविरुद्ध नौपाडा आणि वागळे इस्टेट या दोन पोलीस ठाण्यांमध्ये फसवणुकीचे गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत. दरम्यान, घरातील क्षुल्लक बाबींवरून या दांपत्यामध्ये नेहमीच खटके उडत होते. माधुरी पार्लरमध्ये काम करीत असून, तो तिच्या चारित्र्यावर संशय घेत होता. यातून झालेला वाद चिघळल्याने त्याने माधुरीच्या डोक्यात हातोड्याने प्रहार करून तिचा खून केला. हत्येनंतर सहा वर्षांच्या मुलीला शेजाऱ्यांकडे ठेवून मोबाइल बंद करून तो पसार झाला होता. या प्रकरणी २५ जुलै रोजी कळवा पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल झाला होता. वरिष्ठ पोलीस निरीक्षक भारत चौधरी आणि निरीक्षक सुदेश अजगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर गोंटे आणि उपनिरीक्षक शिरीष यादव यांच्या पथकाने उत्तर प्रदेशातील वाराणसी येथून ३१ जुलै रोजी त्याला ताब्यात घेतले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीthaneठाणे