शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

घरगुती वादातून पत्नीच्या डोक्यात तवा मारून केला खून; मांजरीतील धक्कादायक घटना 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2020 18:14 IST

कला आणि त्यांचा पती दोघेही मांजरी -केशवनगर रोडवर भाड्याच्या घरात राहात होते.

हडपसर : घरघुती वादातून पत्नीच्या डोक्यात तवा मारून तिचा खून केल्याची धक्कादायक घटना मांजरी भागात घडली आहे. घटनास्थळी पोलिसांनी धाव घेत पतीला ताब्यात घेण्यात आले आहे. कला आदिनारायण यादव (वय 30, रा. मांजरी) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कला आणि त्यांचा पती दोघेही मांजरी -केशवनगर रोडवर भाड्याच्या घरात राहात होते. मोलमजुरी करून ते आपली गुजराण करत होते. दरम्यान, त्यांच्यात घरगुुती कारणावरून वाद होते. आज सकाळीदेखील त्यांच्यात वाद झाला. या वादातून रागाच्या भरात आदिनारायण याने पत्नी कला यांच्या डोक्यात चुलीवरचा तवा मारून त्यांचा खून केला. दरम्यान, हा प्रकार घडल्यानंतर तो घरातच थांबला होता. शेजाऱ्यांनी हा प्रकार पाहिल्यानंतर हडपसर पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर हडपसर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पतीला ताब्यात घेतले आहे.

टॅग्स :ManjriमांजरीCrime Newsगुन्हेगारीMurderखूनPoliceपोलिसArrestअटक