शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाणे, कल्याणमध्ये राज ठाकरेंच्या सभा होणार; श्रीकांत शिंदे, नरेश म्हस्केंनी घेतली भेट
2
आता सभा घेऊन कोणाचे पोर कडेवर खेळवणार? अनिल परबांनी राज ठाकरेंना करून दिली आठवण
3
‘’उबाठा गटाची अवस्था ‘नाच गं घुमा, कशी मी नाचू’ अशी झालीय, मनसेची बोचरी टीका 
4
T20 World Cup साठीच्या भारतीय संघ निवडीची Inside Story! हार्दिक पांड्याच्या नावावर... 
5
Breaking: सलमान खानवर गोळीबार प्रकरण; आरोपींपैकी एकाची पोलिस कोठडीत आत्महत्या
6
Maneka Gandhi : "फक्त 2 दिवस बाकी..."; अमेठीतून राहुल, रायबरेलीतून प्रियंका, काय म्हणाल्या मनेका गांधी?
7
छत्रपती संभाजीराजेंच्या उमेदवारीवर उदय सामंताचा दावा; 'त्या' ड्राफ्टबाबत खळबळजनक खुलासा
8
Multibagger stock: ₹६ च्या शेअरनं दिलं छप्परफाड रिटर्न; ₹१ लाखांचे बनले ₹१ कोटी, गुंतवणूकदारांची चांदी
9
धुळ्याचा राजकीय धुरळा! ज्यांच्या उमेदवारीविरोधात तिसरी आघाडी स्थापन केली, गोटेंनी त्यांनाच पाठिंबा दिला 
10
भाजपने मुंबईतील तीन उमेदवार का बदलले? फडणवीस म्हणाले, 'ज्यांना बदललं त्यांनी...'
11
सिंधुदुर्गात ठाकरे गटाचं बळ वाढणार, राणेंना आव्हान देणारा जुना शिवसैनिक घरवापसी करणार 
12
Binanceच्या फाऊंडरची तुरुंगात रवानगी, सर्वात श्रीमंत Crypto नं काय केली गडबड? दहशतवादाशी निगडीत प्रकरण
13
Fact Check: नेपाळ संसदेत पंतप्रधान मोदींवर झाली नाही टीका; जाणून घ्या व्हायरल Videoचे 'सत्य'
14
नाशिक लोकसभेत तीन शिवसैनिक भिडणार; गोडसे, वाजे अन् करंजकरांमध्ये कोण मारणार बाजी?
15
Sanjay Singh : "कोविशील्डचे गंभीर परिणाम, मृत्यू..."; आप नेते संजय सिंह यांची मोठी मागणी
16
"किरीट सोमय्यांना यामिनी जाधव, रवींद्र वायकरांसाठी 'स्टार प्रचारक' करा"; अनिल परबांचा टोला
17
ठाण्यात नरेश म्हस्केंचा विजय होईल, राजन विचारे ८ वर्ष गायब होते; मनसेचा टोला
18
परत ईडीची नोटीस येईल, २०२४ मध्ये अजित पवारांनी पुन्हा दैवत बदललेले असेल; राऊतांचे संकेत
19
गाझामध्ये दिसला अमेरिकेचे सर्वात धोकादायक बॉम्बर एअरक्राफ्ट! एकाच वेळी 16 अणुबॉम्बसह करू शकते उड्डाण
20
'अनुपमा' फेम अभिनेत्री रुपाली गांगुलीने केला भाजपात प्रवेश, म्हणाली, "विकासाच्या महायज्ञात...'

सांगलीत एकाचा खून, मृतदेह पोत्यातून नदीत टाकला

By ऑनलाइन लोकमत | Published: May 01, 2020 4:41 PM

मृतदेहाच्या गळ्यावर वार दिसून आल्याने खून करून  मृतदेह नदीत टाकण्यात आल्याचे स्पष्ट झाले.

सांगली : येथील कृष्णा नदीपात्रात बंधार्‍याच्या बाजूला एका पोत्यात अंदाजे ४० वर्षीय अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी धाव घेत जीवरक्षक टीमच्या मदतीने मृतदेह बाहेर काढला. त्यानंतर मृतदेहाच्या गळ्यावर वार दिसून आल्याने खून करून  मृतदेह नदीत टाकण्यात आल्याचे स्पष्ट झाले.

मृतदेह तपासणीसाठी शासकीय रूग्णालयात नेण्यात आला असून मृताच्या हातात व पायात काळा दोरा असून काळी पॅन्ट व चौकडा शर्ट असा पेहराव आहे. इतर ओळखीची कोणताही पुरावा आढळून आला नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

शुक्रवारी सकाळच्या सुमारासा कृष्णा नदीत बंधार्‍यावर सांगलीवाडीच्या बाजूला आढळलेल्या पोत्यात हा मृतदेह होता. पोलीस निरीक्षक अजय सिंदकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली व तपासाच्या सूचना दिल्या आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी