शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

Crime News: आईच्या प्रियकराकडून मुलीची हत्या, अपघाती मृत्यूचा बनाव तपासात झाला उघड, आरोपी अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2022 09:36 IST

Crime News: भाईंदर पश्चिमेकडील दोन वर्षाच्या मुलीची निर्घृण हत्या केल्याप्रकरणी पोलिसांनी लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या मुलीच्या आईच्या प्रियकरास अटक केली.

लोकमत न्यूज नेटवर्क मीरा रोड : भाईंदर पश्चिमेकडील दोन वर्षाच्या मुलीची निर्घृण हत्या केल्याप्रकरणी पोलिसांनी लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या मुलीच्या आईच्या प्रियकरास अटक केली. मुलीचा अडसर दूर करण्यासाठी तिची हत्या करून अपघाती मृत्यू असल्याचे भासविण्याचा त्याने केलेला बनाव उघडकीस आला . मुर्धा गावातील राम मंदिर येथे पूजा वाघ ही आपल्या दोन वर्षाची मुलगी सोनालीसह गेल्या दोन वर्षांपासून प्रियकर आदिल खान(२२)सोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहात होती. पूजाचा पहिल्या पतीसोबत प्रेमविवाह झाला होता व त्याच्यापासून दोन मुली आहेत. दोघांचे पटत नसल्याने मोठी मुलगी वडिलांसोबत राहते तर पूजा लहान मुलीला घेऊन वेगळी राहात होती.  ती कॅटरिंगचे काम करते  तर आदिल हा रिक्षा चालवायचा. ती कामावर गेली की आदिल सोनालीचा सांभाळ करायचा. परंतु सोनाली सारखी रडते म्हणून आदिलने पूजाकडे तक्रार केली होती. भाईंदर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मुगुट पाटील यांनी आदिल याला अटक केली. पूजा आणि आपल्यामध्ये सोनाली अडसर ठरत होती. त्यामुळे तिचा खून केल्याचे आदिलने कबूल केल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. त्याला सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरु असल्याचे सांगण्यात आले.

तोंड, नाक दाबल्याने कोंडला श्वास बुधवारी भाईंदर पोलीस ठाण्यात सोनाली हिचा घरी अपघाती मृत्यू झाल्याची खबर पोलिसांना मिळाली.  सोनाली खेळाताना गॅस शेगडीवर पडली आणि नाकातोंडास मार लागल्याने त्याने तिला डॉक्टरकडे नेले.  डॉक्टरांनी मुलीचा मृत्यू झाल्याचे सांगितल्यावर आदिल तेथून पळाला. त्यामुळे संशय आल्याने पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी जोशी रुग्णालयात पाठविला असता मुलीचे तोंड व नाक दाबल्याने तिचा श्वास कोंडल्याचे तसेच डोक्याच्या मागे जखम असल्याचे निष्पन्न झाले. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMira Bhayanderमीरा-भाईंदर