शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

प्रेम प्रकरणातून धारदार शस्त्राने तरुणाचा खून, थरार सीसीटीव्हीत कैद

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2022 21:22 IST

Murder Case : सचिन गजानन मस्के (३४) रा. शिवाजी नगर तुमसर असे मृताचे नाव आहे.

भंडारा : प्रेम प्रकरणातून धारदार शस्त्राने हल्ला करुन एका तरुणाचा खून करण्यात आला. ही घटना तुमसर येथील देव्हाडी मार्गावरील हाॅटेल प्रसाद समाेर शुक्रवारी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास घडली. खुनाचा हा थरार हाॅटेलच्या सीसीटीव्हीत कैद झाला.

सचिन गजानन मस्के (३४) रा. शिवाजी नगर तुमसर असे मृताचे नाव आहे. तुमसर शहरातील देव्हाडी मार्गावरील हाॅटेल प्रसादमध्ये सचिनसह तीन ते चारजण जेवन करण्यासाठी शुक्रवारी सायंकाळी गेले हाेते. जेवन आटाेपून हाॅटेलच्या बाहेर आले तेव्हा क्षुल्लक कारणावरुन वाद उघडून सचिनच्या पाठीवर व पाेटावर तिक्ष्ण हत्याराने सपासप वार केले. त्यात ताे जागीच ठार झाला. सचिन मृत्युमुखी पडल्याची खातरजमा हाेताच सर्व आराेपींनी तेथून पळ काढला. या घटनेचा थरार हाॅटेलच्या सीसीटीव्हीत कैद झाला. पाेलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

महिलेने पोटात लपवले कोट्यवधींचे ड्रग्ज; मुंबईत एनसीबीने ठोकल्या बेड्यासचिनला संपविण्याचा रचला कटप्रेमप्रकरणामुळे सचिनला संपविण्याचा प्रयत्न आराेपी करीत हाेते. शुक्रवारी त्याच्यासाेबतच हाॅटेलमध्ये जेवन करुन त्याचा खून करण्यात आला. विशेष म्हणजे महिन्याभरापूर्वी प्रेम प्रकरणातूनच तुमसर शहरात एका तरुणाची हत्या झाली हाेती.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसcctvसीसीटीव्ही