शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

फणस खराब निघाल्याने भाजी विक्रेत्याचा केला खून, जाणून घ्या कुठलं आहे हे प्रकरण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2022 21:10 IST

Murder Case : संदीप नावाच्या व्यक्तीने अनिल नावाच्या व्यक्तीकडून फणस विकत घेतल्याचे सांगितले जात आहे.

गाझियाबाद : गाझियाबादमधील मधुबन बापू धाम परिसरात गुरुवारी संध्याकाळी फणस खराब निघाल्याने एका भाजी विक्रेत्याची हत्या करण्यात आली. संदीप नावाच्या व्यक्तीने अनिल नावाच्या व्यक्तीकडून फणस विकत घेतल्याचे सांगितले जात आहे. फणस खराब निघाल्यावर संदीप फणस परत करायला गेला, तेव्हा संदीपचे अनिल जो फणस विकणारा होता त्याच्याशी भांडण झाले.अनिल म्हणाला तू फणस परत कर, मी पैसे परत करीन. मात्र, संदीपला राग आल्याने त्याने बॅटरी लाईटच्या स्टँडने अनिलला एवढी बेदम मारहाण केली, त्यानंतर अनिलचा शुक्रवारी मृत्यू झाला. सध्या पोलीस संदीपचा शोध घेत आहेत. कवी नगर पोलीस ठाण्याच्या बापू धाममध्ये असलेल्या मोर्टा गावात ३८ वर्षांचा अनिल कुमार भाजी विकायचा.जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरणमिळालेल्या माहितीनुसार, 23 जून रोजी संध्याकाळी संदीपने अनिलकडून फणस विकत घेतला होता. पण, थोड्या वेळाने संदीप परत आला आणि त्याने अनिलला फणस खराब निघाल्याचे सांगितले. काही वेळातच दोघांमध्ये वादावादी होऊन भांडण सुरू झाले. यानंतर ग्राहकाने रस्त्यावरील विक्रेत्याला लावलेला एलईडी लाईटचा स्टँड उचलून भाजी विक्रेत्याला मारहाण करण्यास सुरुवात केली.यानंतर गर्दीत उभ्या असलेल्या लोकांनी भाजी विक्रेत्याला जवळच्या रुग्णालयात नेले, तेथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्यामुळे माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, याप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला आहे. आरोपीची ओळख पटली आहे. सध्या आरोपी फरार असून त्याचा शोध सुरू आहे. पोलीस पोस्टमार्टम रिपोर्टची वाट पाहत आहेत.

टॅग्स :Deathमृत्यूHaryanaहरयाणाPoliceपोलिस