शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

जतमध्ये ३२ वर्षीय तरुणाचा खून, गेल्या १५ दिवसांत आठवी घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2023 11:00 IST

सचिन उर्फ शशिकांत  बिरा मदने हा व्यवसायाने ड्रायव्हर होता.

सांगली : जत जवळील अथणी रोडवरील यल्लमा देवीच्या विहिरीकडे जाणाऱ्या रोडवर जत येथील मदने वस्तीवरील तरुण सचिन उर्फ शशिकांत  बिरा मदने (वय ३२) याचा धारदार शस्त्राने वार करुन खून करण्यात आल्याची घटना रविवारी पहाटे घडली आहे. 

सचिन उर्फ शशिकांत  बिरा मदने हा व्यवसायाने ड्रायव्हर होता. तो यल्लामादेवी मंदीराजवळ मदने वस्ती येथे राहत होता. रात्री मदने हा आपल्या घरी नव्हता. त्यास दारूचे व्यसन असल्याचे सांगण्यात आले. पहाटे फिरायला जाणाऱ्या लोकांना त्याचा मृतदेह आढळला. यल्लमा देवीच्या विहिरीकडे जाणाऱ्या रोडवर विहिरी पासुन अलीकडे २०० मीटर अंतरावर ही घटना घडली आहे. 

मारेकरी हा रात्रीपासून त्याच्या भ्रमण ध्वनीद्वारे सारखा संपर्कात होता. तो रात्रभर घरी नव्हता. नातेवाईकांनी शोध घेतला, मात्र सापडला नाही. आज सकाळी त्याचा मृतदेह आढळला. जागेवर जाऊन पोलीसांनी पंचनामा करुन त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जत ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला आहे. गेल्या पंधरा दिवसांत जत पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आठवा खून आहे. त्यामुळे जत परीसरात खुनाची मालिका सुरूच आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी