शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

सलग दुसऱ्या दिवशी नक्षलवाद्यांकडून हत्या  

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2019 22:21 IST

कसनसूर ते कोटमी या मुख्य डांबरी रस्त्यावर सदर इसमाचा मृतदेह सकाळी पडून होता

एटापल्ली (गडचिरोली) :  नक्षलवाद्यांनी सलग दुसऱ्या  दिवशी एका अनोळखी इसमाची गळा कापून हत्या केल्याची घटना शनिवारी एटापल्ली तालुक्यात उघडकीस आली. कसनसूर ते कोटमी या मुख्य डांबरी रस्त्यावर सदर इसमाचा मृतदेह सकाळी पडून होता.कोटमी पो.स्टे.अंतर्गत येणाऱ्या झुरी गावातील नागरिकांना हा मृतदेह दिसल्यानंतर त्यांनी कोटमी पोलिसांना ही माहिती दिली. त्यांनी मृतदेह कसनसूरला घेऊन जाण्यास सांगितले. तेथून पोलिसांनी वाहनाची व्यवस्था करून दिल्यानंतर मृतदेह संध्याकाळी शवपरिक्षणासाठी एटापल्ली ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला.सदर मृतदेह ज्या ठिकाणी पडून होता तिथे दगडाखाली एक चिठ्ठीही होती. परंतू अशिक्षितपणामुळे त्या चिठ्ठीत काय लिहिले आहे हे नागरिकांना समजले नाही. मात्र ती चिठ्ठी नक्षलवाद्यांनीच लिहून ठेवली असण्याची शक्यता असून पोलीस खबरी असल्याच्या संशयातून ही हत्या झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. शुक्रवारी भामरागड तालुक्यात अशाच पद्धतीने एका इसमाची नक्षलवाद्यांनी गोळ्या झाडून हत्या केली होती.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीnaxaliteनक्षलवादीGadchiroliगडचिरोली