शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
2
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
3
इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणले; ११० विद्यार्थ्यांना घेऊन विमान सकाळीच पोहोचले
4
Anaya Bangar: संजय बांगरची ट्रान्सजेंडर मुलगी अनाया बांगरची BCCI कडे खास मागणी, म्हणाली- 'मला सहानुभूती नकोय, पण..."
5
Israel Iran: इस्रायलचे हल्ले, इराणमध्ये मृत्यूचे तांडव! आतापर्यंत किती लोकांचा झाला मृत्यू? 
6
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप
7
इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!
8
"तुमच्या अंगाशी येईल, वाचवायला येणार नाही"; स्क्रीनशॉट दाखवत नितेश राणे म्हणाले, "निलेशजी, धमकवणे बरोबर नाही"
9
रायगडात धो धो पाऊस, शाळा, कॉलेजनां सुट्टी, अलिबाग-रोहा , पाली खोपोली रस्ता वाहतुकीस बंद
10
मुकेश अंबानी बनले ट्रम्प यांचे नवे बिझनेस पार्टनर; सर्वात श्रीमंत भारतीयानं किती गुंतवलेत पैसे?
11
सोनमने २५ दिवसांत ११२ वेळा फोन केला तो संजय वर्मा कोण? अखेर झालं उघड, धक्कादायक माहिती आली समोर 
12
बाजारात नवा 'लव्ह स्कॅम'! प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणांना लुबाडतायत, तुम्ही तर बळी नाही ना?
13
करिश्मा कपूरची लेक समायरा नक्की काय करते? वडिलांच्या निधनानंतर समायरा कपूर चर्चेत
14
Karisma Kapoor : संजय कपूरसोबत घटस्फोट घेतल्यानंतर करिश्मा कपूरने का केलं नाही लग्न? जाणून घ्या याबद्दल
15
Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi 2025: "ज्ञानोबा तुकारामांचा" अखंड जयघोष! आळंदीतून माऊलींच्या पालखीचे यंदा रात्री प्रस्थान
16
Maharashtra Rain Alert: ठाणे, पुण्यासह पाच जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा
17
पाकिस्तान तर विचारही करू शकणार नाही, इराणी मिसाईल्स रोखण्यासाठी इस्रायल रोज किती करतोय खर्च माहितीये?
18
"जे काही होतं सगळं जवळच्यांना दिलं, आता मला...", अभिषेक बच्चनची 'ती' पोस्ट चर्चेत, नेमकं म्हणायचंय काय?
19
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
20
Rishabh Pant, IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध विराट कोहलीच्या जागी कोण बॅटिंगला उतरणार? उपकर्णधार ऋषभ पंतने दिलं उत्तर

जुन्या भांडणाच्या रागातून अल्पवयीन मुलाची हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2019 16:26 IST

उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

ठळक मुद्देउल्हासनगरात हत्यासत्र सुरूच असून गुन्हेगारीच्या संख्येत वाढ झाली आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी मध्यवर्ती रुग्णालयात हलविण्यात आले. उल्हासनगर पोलिसांनी बिपीन यादव यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

उल्हासनगर - जुन्या भांडणाचा रागातून 16 वर्षाच्या अल्पवयीन मुलाची हत्या आझादनगरमध्ये झाली. ऐन निवडणुकीदरम्यान हत्या झाल्याने परिसरात खळबळ उडाली असून उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

उल्हासनगरात हत्यासत्र सुरूच असून गुन्हेगारीच्या संख्येत वाढ झाली आहे. आझादनगर येथे राहणार 16 वर्षाचा सुंदरम रामदुलार निषाद हा मंगळवारी रात्री साडे दहा वाजता प्रबुद्धनगर चौक मध्ये उभा होता. त्यावेळी तेथे आलेल्या बिपीन रामबहाद्दूर यादव याने जुन्या भाडण्याच्या रागातून शिवीगाळ करून धारदार शस्त्राने सर्वांगावर वार केले. गंभीर जखमी झालेला सुंदरम याचा जागीच मुत्यु झाला. घटनेची माहिती उल्हासनगर पोलिसांना मिळाल्यावर त्यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. तसेच मृतदेह शवविच्छेदनासाठी मध्यवर्ती रुग्णालयात हलविण्यात आले. मूर्त सुंदरम याचा रिक्षाचालक भाऊ संजय निशाद यांच्या तक्रारीवरून उल्हासनगर पोलिसांनी बिपीन यादव यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

 

टॅग्स :MurderखूनPoliceपोलिसulhasnagarउल्हासनगर