शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये मोठा एन्काऊंटर! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
3
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
4
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
5
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
6
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
7
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
8
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
9
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
10
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
11
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
12
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
13
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
14
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
15
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
16
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
17
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
18
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
19
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
20
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ

धक्कादायक! विवाहित महिलेचे अनेकांसोबत होते अनैतिक संबंध, त्यातील एकाने रचला मर्डरचा प्लॅन कारण....

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2021 09:28 IST

Delhi Crime : आपल्या विवाहित गर्लफ्रेन्डचे आणखीही काही पुरूषांसोबत संबंध असल्याचे समजल्यावर बॉयफ्रेन्डने तिच्या अफेअरबाबत (Extra Marital Affair) तिच्या पतीला सांगितले. त्यानंतर हत्येचा(Murder) प्लॅन केला.

दिल्ली(Delhi) पोलिसांनी  ४८ तासात एक मर्डर मिस्ट्री(Murder Mistry) सोडवली असून चार आरोपींना अटक करून तुरूंगात टाकण्यात आलं आहे. दिल्लीच्या किशनगढ परिसरात ९ फेब्रुवारीला एका ३२ वर्षीय विवाहित महिलेची गळा आवळून हत्या (Women Murder) करण्यात आली होती. पोलिसांनी सांगितले की, हत्येमागे महिलेच्या प्रियकराचा (Boyfriend Killed Girlfriend) हात होता.

महिलेला आधी गळा दाबून मारण्याचा प्रयत्न केला गेला. नंतर चाकूने तिचा गळा कापण्यात आला. पोलिसांनी सांगितले की, महिला तिच्या पतीसोबत राहत होती आणि तिचे पतीच्या मित्रासोबत अनैतिक संबंध (Extra Marrital Affair) होते. पण तिच्या प्रियकराला हे समजलं की महिलेचे आणखीही काही पुरूषांसोबत अनैतिक संबंध आहेत, तर त्याला हे सहन झालं नाही. (हे पण वाचा : लुटेरी दुल्हनचा हैदोस! भावोजीची तब्येत बिघडल्याचं सांगत पळून गेली नवरी, २ लाखही केले लंपास....)

आरोपीने आधी महिलेच्या अनैतिक संबंधाबाबत तिच्या पतीला माहिती दिली. मात्र, घरात काही अडचणी सुरू असल्याने मृत महिलेच्या पतीने यावर कोणतही पाउल उचललं नाही. यामुळे नाराज झालेल्या आरोपीने तिची हत्या करण्याचा प्लॅन केला केला. ९ फेब्रुवारीच्या रात्री त्याने त्याच्या तीन मित्रांना सोबत घेऊन महिलेची गळा कापून हत्या केली. (हे पण वाचा : अचानक घरी आल्यावर पत्नीला दुसऱ्या पुरूषासोबत पाहून पती भडकला आणि.....)

आरोपीने ही पूर्ण घटना चोरीची वाटावी म्हणून तसे प्रयत्न केले. त्यानेच या घटनेची माहिती दिल्ली पोलिसांना दिली. पोलिसांनी चौकशी सुरू केली तर समोर आलं की, या मर्डर मिस्ट्रीचा मास्टरमाइंड महिलेचा प्रियकरच आहे. (हे पण वाचा : धक्कादायक! नराधमांनी सोशल मीडियावर व्हायरल केला बलात्काराचा व्हिडीओ, पतीने घेतला घटस्फोट....)

डीसीपी इंगित प्रताप सिंह यांनी सांगितले की, मारेकऱ्यांनी या घटनेला चोरी घटना दाखवण्याचा प्रयत्न केला. रूममधून २ हजार रूपये आणि मृत महिलेचा मोबाइल घेऊन गेले. मास्टरमाइंड आरोपीने स्वत:ला मारझोड झाल्याचेही खोटे सांगितले. आरोपींनी पुरावे मिटवण्यासाठी चाकू दूर पार्कमध्ये फेकला होता. तर ज्याने गळा दाबण्यात आला तो स्कार्फ जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. पोलिसांनी चारही आरोपींना अटक केल्यावर खाकी हिसका दाखवल्यावर या मर्डर मिस्ट्रीचं रहस्य उलगडलं 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीdelhiदिल्लीMurderखून