शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

विवाहितेची हत्या करून मृतदेह जाळला !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2020 12:21 IST

पैशाची मागणी करून विवाहितेची हत्या करीत तिचा मृतदेह जाळून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आरोपींनी केला

लोकमत न्युज नेटवर्कआसेगाव (वाशिम): पैशाची मागणी करून विवाहितेची हत्या करीत तिचा मृतदेह जाळून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आरोपींनी केला. ही घटना मंगरुळपीर तालुक्यातील आसेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येणाºया नांदगाव शिवारात ७ जून रोजी सायंकाळच्या सुमारास उघडकीस आली. लक्ष्मी उर्फ कामिनी प्रमोद भोयर, असे हत्या झालेल्या विवाहितेचे नाव आहे. या प्रकरणी आसेगाव पोलिसांनी मृतक महिलेचा पती प्रमोद तुळशीराम भोयर, तुळशीराम कोयाजी भोयर दोन्ही रा. आसेगाव, तसेच गजानन बंडू भोयर रा. चिंचोली ता. मंगरुळपीर यांच्याविरोधात कलम ३०२, २०१, ३४ नुसार गुन्हा दाखल केला. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मृतक महिलेची मावशी शांताबाई विठ्ठल खडसे (४९, रा. देवठाणा. ता., जि. वाशिम) यांनी आसेगाव पोलिसांत ७ जून रोजी रात्री १० वाजताच्या सुमारास दिलेल्या फिर्यादीत असे नमूद केले आहे की, मृतक लक्ष्मी उर्फ कामिनी हिच्याशी तिचा पती प्रमोद भोयर हा तिच्या नावावर जमा असलेले ५ लाख रुपये घेण्यासाठी भांडण करून तिला त्रास देत होता, तसेच तिला त्रास देत होता. तिने पैसे न दिल्यामुळे प्रमोद भोयरसह इतर आरोपींनी संगनमत करून तिला ठार करून मृतदेह जाळून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. अशा प्रकारच्या फिर्यादीवरून आसेगाव पोलिसांनी पती प्रमोद तुळशीराम भोयर, तुळशीराम कोयाजी भोयर दोन्ही रा. आसेगाव, तसेच गजानन बंडू भोयर रा. चिंचोली या तिघांविरोधात कलम ३०२, २०१, ३४ नुसार गुन्हा दाखल केला. या प्रकरणी आसेगावचे ठाणेदार शिवाजी लष्करे यांच्या मार्गदर्शनात अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक किशोर खंडार करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीwashimवाशिम