शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

Murder : नवविवाहितेच्या हत्याप्रकरणी पतीला २० मार्चपर्यंत पोलीस कोठडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2021 19:44 IST

Murder Case : साडेतीन महिन्यांपूर्वी झाले होते लग्न, वलगाव पोलिसात खुनाचा गुन्हा

ठळक मुद्देपोलिसांनी आराेपीस न्यायालयात हजर केले असता २० मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.सोनू गणेश मालवे (१९, रा. सतीनगर वलगाव) असे मृत नवविवाहितेचे नाव आहे.

अमरावती - साडेतीन महिन्यापूर्वी लग्न झालेल्या १९ वर्षीय विवाहितेचा पतीने गळा दाबून खून केल्याची धक्कादायक घटना वलगाव येथे मंगळवारी उघडकीस आली. याप्रकरणी गणेश नामदेवराव मालवे (२४, रा. सतीनगर, वलगाव) असे मारेकरी पतीने नाव आहे. पोलिसांनी आराेपीस न्यायालयात हजर केले असता २० मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

पोलीस सूत्रानुसार, सोनू गणेश मालवे (१९, रा. सतीनगर वलगाव) असे मृत नवविवाहितेचे नाव आहे. सोनू आणि गणेश यांचा डिसेंबर २०२० मध्ये विवाह झाला. विवाहानंतर काही दिवसांनी गणेश हा सतत पत्नी सोनूवर संशय घेत होता. यातूनच यापूर्वी एक ते दोन वेळा त्यांच्यात वाद झाला.त्यावेळी गणेशने सोनूला मारहाण केली होती. तो नेहमीच तिचा छळ करीत होता. त्यामुळे साेनू ही काही दिवसांपूर्वी वडिलांकडे गेली होती. मात्र, परत पतीकडे आली होती. दरम्यान सोमवार, १५ मार्च च्या रात्री पुन्हा या पती-पत्नीत याच कारणावरून वाद झाला. या वादातच मध्यरात्रीचच्या सुमारास गणेशने सोनूचा गळा दाबून खून केल्याचा आरोप सोनूचे वडील श्रीकृष्ण गुलाबराव सोळंके (५१. रा. तेल्हारा, अकोला) यांनी पोलिसांत तक्रार दिली. तक्रारीवरुन सोनूचा पती गणेश मालवे याच्याविरूद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पालिसांनी बुधवारी आरोपी गणेश याला न्यायालयात हजर केले असता २० मार्चपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे. याप्रकरणी ठाणेदार देवेंद्रसिंग ठाकूर यांच्या मार्गदर्शनात एपीआय मनीष वाकोडे हे तपास करीत आहेत.

टॅग्स :Courtन्यायालयPoliceपोलिसAmravatiअमरावती