शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टीलच्या ग्लासात सुतळी बॉम्ब ठेवून फोडला; २० वर्षीय युवक जीवाला मुकला, कुठे घडला भयानक प्रकार?
2
भाजपा मंत्र्यांच्या समर्थकांची गुंडगिरी; युवकाला नाक घासून माफी मागायला लावली, पोलिसही हतबल
3
सुवर्णाची झळाळी, शिर्डीत लक्ष्मीपूजनाचा सोहळा; साईमंदिरात दिवाळी, साई मूर्तीवर अडीच कोटींचे अलंकार
4
पाकिस्तानात मोठा हल्ला, २५ सैनिक मारले गेले; TTP चा खैबर पख्तूनख्वा इथल्या लष्करी तळावर कब्जा
5
एका रात्रीत मोठा गेम! महायुतीचेच ३ माजी आमदार भाजपा फोडणार?; स्थानिक कार्यकर्तेच संतापले
6
क्रिकेटमधील पराभव जिव्हारी लागला, १०० च्या स्पीडने कार पळवली; दिवाळीची खरेदी करणाऱ्यांना चिरडले
7
ट्रेनमधील पांढऱ्या बेडशीट्स विसरा; भारतीय रेल्वे आता देणार खास प्रिंटेड कव्हर ब्लँकेट्स !
8
Mumbai: व्हॅनमधून रडण्याचा आवाज आला, पोलिसांनी पुढं जाऊन पाहिलं तर...; घटनेनं परिसरात खळबळ!
9
दिवाळीत ₹6 लाख कोटींची विक्रमी उलाढाल; भारतीयांची 'Made In India' वस्तूंना पसंती
10
कोण आहे फ्रांसेस्का ऑर्सिनी? ज्यांच्याकडे ५ वर्षाचा ई-व्हिसा असूनही भारतात प्रवेश नाकारला
11
Crime: आधी हात-पाय बांधले, नंतर उशीनं तोंड दाबलं...; व्यसनमुक्ती केंद्रातील घटनेनं खळबळ!
12
ODI Record: वनडेमध्ये आतापर्यंत कधीच 'असं' घडलं नव्हतं, ते वेस्ट इंडीजनं केलं!
13
सोलापूरात भाजपात दुफळी! "बाहेरून येणाऱ्यांनी किमान ३-४ वर्ष पक्षाचं काम करावं, त्यानंतरच.."
14
मोठी बातमी! १२ हजार भावांनी घेतला लाडकी बहीण योजनेचा लाभ; १६४ कोटींचा घोटाळा आला समोर
15
मुहूर्त ट्रेडिंग: शेअर बाजारात तेजी; निफ्टी वर्षाच्या सर्वोच्च पातळीवर, सेन्सेक्स 62 अंकांनी वधारला
16
Mumbai Fire: माजी उपमहापौर अरुण देव यांच्या अंधेरी येथील घराला आग
17
२० एकर जमिनीसाठी लेकीने आईचा घेतला बळी, पतीच्या मदतीने मृतदेह रिक्षात भरला अन् तितक्यात...
18
BCCI: "आशिया चषक भारताला न दिल्यास..." बीसीसीआयचा मोहसिन नक्वी यांना इशारा!
19
Beed: फटाका विझलाय समजून पुन्हा पेटवायला गेला अन्...; बीडमध्ये सहा वर्षांच्या मुलासोबत भयंकर घडलं!
20
"तात्या विंचू तुम्हाला चावेल...", संजय राऊतांच्या टीकेवर महेश कोठारेंची प्रतिक्रिया, म्हणाले- "ते माझ्याविषयी जे बोलले..."

पुणे हादरलं! कोंढव्यामध्ये घरात घुसून कोयत्याने वार करत सराईत गुन्हेगाराची निर्घृण हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2020 19:00 IST

पप्पू पडवळ हा पोलिसांच्या रेकोर्ड वरील सराईत गुन्हेगार

पुणे : पुण्यातील कोंढवा येथे काही जणांनी घरात घुसून एका सराईत गुन्हेगाराचा  कोयत्याने वार करत निर्घृण खून केला. या हल्ल्यात त्या व्यक्तीचा हातही छाटला गेला. या घटनेने पुन्हा एकदा कोंढव्यात ' मुळशी पॅटर्न' सारखा थरकाप उडवणारा प्रकार घडला आहे.

 घनश्याम ऊर्फ पप्पू पडवळ (रा. कोंढवा) असे या खुनी हल्ल्यात मृत्यू झालेल्या गुन्हेगाराचे नाव आहे. 

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी,  पप्पू पडवळ हा पोलिसांच्या रेकॉर्ड वरील सराईत गुन्हेगार होता. त्याच्याविरुद्ध अनेक गुन्हे दाखल होते. तसेच यापूर्वी तो कारचालक म्हणून काम करीत होता. एका टोळीकडून याअगोदर देखील त्याच्या खुनाचा प्रयत्न करण्यात आला होता. सध्या तो व्याजाने पैसे देण्याचा व्यवसाय करीत होता. कोंढव्यातील ब्रम्हा काँट्री बिल्डिंगमधील पाचव्या मजल्यावर तो राहत होता. गेल्या दोन दिवसांपासून तो घरात एकटाच होता. तो फोन उचलत नसल्याने त्याचे नातेवाईक घरी आले. तेव्हा घर आतून बंद होते. दरवाजा तोडून आत प्रवेश केल्यावर तो रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसून आला. 

शनिवारी सकाळी घरात घुसून काही जणांनी कोयत्याने सपासप वार करत पडवळ याची हत्या केली. या हल्ल्यात त्याचा एक हातही छाटला गेेला आहे. तो मारला गेेेल्याचे समजताच आरोपींनी तिथुन पळ काढला. या थरारक घटनेची  माहिती मिळताच कोंढवा पोलीस घटनास्थळी पोहचले. त्यांनी पडवळ याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठविला आहे. हल्लेखोरांचा तपास सुरू आहे.

टॅग्स :KondhvaकोंढवाMurderखूनCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस