शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
2
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
3
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
4
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
5
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...
6
Ashadhi Wari 2025: दिंडीतून जाताना वारकरी महिला डोईवर तुळशी वृंदावन नेतात; पण का? वाचा!
7
"देवेंद्रजीसुद्धा योगीच, ते कसरत नाही पण..', अमृता फडणवीस यांचं विधान
8
"माझे ९ लाख रुपये निर्मात्यांनी दिलेले नाहीत", 'मन उडू उडू झालं' फेम अभिनेत्याची व्यथा, म्हणाला- "मी इंजिनियर असूनही..."
9
उप कर्णधार रिषभ पंतचा मोठा पराक्रम! शतकी खेळीसह मोडला MS धोनीचा विक्रम! सेलिब्रेशनही एकदम झक्कास
10
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
11
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
12
टीव्ही कपल लता सबरवाल-संजीव सेठ यांचा घटस्फोट, लग्नानंतर १५ वर्षांनी मोडला संसार
13
इराण युद्धात इस्त्रायलला खूप मोठा झटका; जिनपिंग-पुतिन यांच्या निर्णयाने ट्रम्पही चिंतेत
14
राज कुशवाहाकडून कळले सोनमचे सगळे 'राज'! ५ लाखांची रोकड आणि बंदुकीचाही झाला खुलासा
15
याला म्हणतात प्रामाणिकपणा...! व्यापाऱ्याचे रिक्षात लाखो रुपये विसरले, रिक्षाचालकानं सर्व परत नेऊन दिले; रक्कम जाणून थक्क व्हाल!
16
ICICI ला HDFC चं अधिग्रहण करायचं होतं, चंदा कोचर यांच्यासमोर दीपक पारेखांनी उघडलं गुपित
17
"प्रगत राज्यातील मुलांना मागासलेल्या राज्यांची भाषा...", हिंदी भाषा सक्तीवरुन गार्गी फुले थेटच बोलल्या
18
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पाठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
19
तेरी दिवानी...! शुबमन गिलच्या सेंच्युरीनंतर फॅन गर्लचा तो खास व्हिडिओ व्हायरल
20
पत्नीची हत्या करून मृतदेह घराबाहेर पुरला, पोलीस आणि नातेवाईकांना असा दिला चकवा, दोन महिने सांगायचा...  

मालवाहू ऑटोच्या भाड्यावरून चालकाचा खून; चौघांनी केली मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2021 20:34 IST

Murder Case : ही घटना सोमवारी रात्री ९.३० वाजता वसंतनगर भागातील मधुकरनगर येथे घडली.

ठळक मुद्दे सैयद अली सैयद लाल असे मृत ऑटोचालकाचे नाव आहे. सैयद अली याने सैयद मोहसीन सैयद याचे बांधकाम साहित्य ऑटोतून नेऊन टाकले.

पुसद (यवतमाळ) : बांधकाम साईडवर मालवाहू ऑटोतून साहित्य नेऊन टाकले. याचे भाडे का मागितले, या कारणावरून चौघांनी बेदम मारहाण करून मालवाहू ऑटोचालकाचा खून केला. ही घटना सोमवारी रात्री ९.३० वाजता वसंतनगर भागातील मधुकरनगर येथे घडली.

सैयद अली सैयद लाल असे मृत ऑटोचालकाचे नाव आहे. सैयद अली याने सैयद मोहसीन सैयद याचे बांधकाम साहित्य ऑटोतून नेऊन टाकले. याचे भाडे मागण्यासाठी सैयद अली हा सोमवारी सायंकाळी सैयद मोहसीन याच्या घरी गेला. त्यावेळी मोहसीनच्या वडिलांनी त्याला परत पाठविले. नंतर सैयद मोहसीन सैयद बाबू, सैयद बाबू सैयद रहीम, सैयद बाबू सैयद मोहीन, अजहर खान अफसर खान हे चौघे ऑटोचालक सैयद अली याच्या घरी पोहोचले. त्यांनी भाड्याच्या पैशावरून वाद घालत सैयद अली याला मारहाण केली. त्यात लोखंडी फावड्याने त्याच्यावर जीवघेणा हल्ला केला. सैयद अलीचा मुलगा मोठमोठ्याने ओरडल्याने आरोपी पळून गेले. गंभीर सैयद अली याला नांदेड येथे उपचारार्थ हलविण्यात आले. तेथे त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी शाहिदाबी सैयद अली हिच्या तक्रारीवरून वसंतनगर पोलिसांनी चारही आरोपीविरुद्ध संगनमताने खून केल्याचा गुन्हा दाखल केला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीYavatmalयवतमाळPoliceपोलिसauto rickshawऑटो रिक्षा