शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

बेपत्ता मुलीची संशयास्पदरित्या हत्या, बलात्कार केल्याचा कुटुंबीयांचा आरोप 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2020 20:40 IST

पोलिसांनी तक्रारीच्या आधारे मुलीचा शोध सुरू केला असता, शेजारच्या भागात राहणारा एक तरुणही फरार असल्याचे आढळले.

ठळक मुद्दे संशय वाढला असता पोलिसांनी आरोपी युवकाचा शोध सुरू केला आणि त्याला पिलखवा येथून अटक करण्यात आली. बलात्कारानंतर मुलीची हत्या केल्याचा आरोप मुलाच्या कुटूंबियांनी केला आहे. त्याआधारे पोलीस चौकशी करत आहेत.

गाझियाबाद येथील मोदीनगर पोलीस ठाण्यात एका ९ वर्षाच्या मुलीची हत्या करण्यात आली. नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार, मुलगी बेपत्ता झाली होती, ज्याची हरवल्याची तक्रार पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. पोलिसांनी तक्रारीच्या आधारे मुलीचा शोध सुरू केला असता, शेजारच्या भागात राहणारा एक तरुणही फरार असल्याचे आढळले.

संशय वाढला असता पोलिसांनी आरोपी युवकाचा शोध सुरू केला आणि त्याला पिलखवा येथून अटक करण्यात आली. त्या व्यक्तीची चौकशी केली असता त्याने आपला गुन्हा कबूल केला. आरोपी युवकानेच सांगितले की, त्याने मुलीला भुरळ घातली आहे आणि त्याने मुलीची हत्या केली आहे. पोलिसांनी बुधवारी मुलीचा मृतदेहही ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठविला आहे. बलात्कारानंतर मुलीची हत्या केल्याचा आरोप मुलाच्या कुटूंबियांनी केला आहे. त्याआधारे पोलीस चौकशी करत आहेत.मोदीनगरमध्येच आरोपी युवक पीडितेच्या कुटूंबाच्या शेजारी राहत होता. गौरव असे या युवकाचे नाव आहे. गौरव भाड्याने राहतो. मोदीनगर पोलीस ठाण्यात फिर्यादीनुसार आरोपी अल्पवयीन मुलीला फसवून तिच्या मुलीला घेऊन गेले. पोलिसांनी आरोपीला  अटक केली आहे. पोलिसांनी कडक चौकशी केली असता त्याने कबूल केले की, त्याने मुलीला आमिष दाखवून आपल्यासोबत आणले. मुलीची हत्या केल्यानंतर त्याने मृतदेह भोजपूर परिसरातील शेतात ठेवला. मुलीवर बलात्कार झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. याप्रकरणी पोलिस आरोपीकडे चौकशी करत आहेत.

 

 

कामगार नेते, जितेंद्र आव्हाड यांचे सासरे दादा सामंत यांची आत्महत्या

 

अल कायदाला आर्थिक मदत करणाऱ्या तेलंगणातील इंजिनिअरला भारताकडे सोपवले 

 

लाखोंची लाच मागितल्याप्रकरणी पोलीस अधिकाऱ्यासह चौघांवर गुन्हा दाखल

 

Coronavirus : सामूहिक बलात्कारातील आरोपी निघाला कोरोनाग्रस्त; पीडितेसह मॅजिस्ट्रेटवर संकट

 

मुलीचे लग्न लागताच अरुण गवळीला न्यायालयाचा दणका; सरेंडर होण्याचे आदेश

 

माझ्याशी सेक्स चॅट कर, नाहीतर...; सहावीच्या मुलाची तरुणीला धमकी

 

पत्नीच्या विवाहबाह्य संबंधाने त्रस्त पतीने फेसबुकवर सुसाईट नोट लिहून संपवले आयुष्य 

टॅग्स :MurderखूनRapeबलात्कारPoliceपोलिसArrestअटक