शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

खळबळजनक! पवईत २२ वर्षीय तरुणाची धारदार शस्त्राने हत्या  

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2019 19:26 IST

दिवाळीच्या पहिल्याच दिवशी ही घटना घडल्याने परिसरात एकाच खळबळ उडाली.

ठळक मुद्देरिषभ सिंग उर्फ अंकित सिंग असं हत्या केलेल्या तरुणाचं नाव आहे. या हत्येचे कारण अस्पष्ट असून पवई पोलीस याप्रकरणी तपास करत आहेत.

मुंबई - पवई येथे तुंगा गावातील लोढा सुप्रीम पार्क परिसरात एका २२ वर्षीय तरुणाची हत्या केल्याची घटना घडली आहे. ही घटना आज सकाळी ११.५८ वाजताच्या सुमारास घडली. सणासुदीच्या म्हणजेच दिवाळीच्या पहिल्याच दिवशी ही घटना घडल्याने परिसरात एकाच खळबळ उडाली. रिषभ सिंग उर्फ अंकित सिंग असं हत्या केलेल्या तरुणाचं नाव आहे. 

अंकित हा नालासोपारा येथील राहणार असून त्याची अज्ञात इसमाने पवई येथील लोढा सुप्रीम पार्क परिसरात धारदार शस्त्राने रिषभच्या गेल्यावर वार करून जीवे ठार मारले. या हत्येचे कारण अस्पष्ट असून पवई पोलीस याप्रकरणी तपास करत आहेत. याप्रकरणी पवई पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरोधात खुनाचा गुन्हा दाखल असून पोलीस या घटनेचा तपास करत आहेत. 

टॅग्स :MurderखूनPoliceपोलिसMumbaiमुंबई