शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
3
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
4
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
5
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
6
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
7
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
8
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
9
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
10
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
11
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
12
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
13
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
14
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
15
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
16
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
17
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
18
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
19
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
20
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर

Video : मुंबई पोलिसांचा हिसका; ड्रंक अँड ड्राइव्हप्रकरणी 725 तळीरामांवर कारवाई 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2019 20:10 IST

सणाच्या निमित्ताने रस्त्यावर मद्यपान करून वाहन चालविणाऱ्यांना पोलिसांनी हिसका दाखवला आहे. 

ठळक मुद्दे मुंबई पोलिसांसह त्याच्या वाहतूक विभागाने देखील विशेष मोहीम राबवून नाकाबंदी ठिकाणी आज ५४७ तळीरामांवर ड्रंक अँड ड्राइव्ह प्रकरणी कारवाई केली आहे. . अशा प्रकारे मुंबई पोलिसांनी कारवाईचा बडगा उचलत मोठी कारवाई केली आहे. 

मुंबई - आज धुळवड सणाला गालबोट लागू नये म्हणून मुंबई पोलीसांचे पथक ठिकठिकाणी सज्ज होते. सणाच्या निमित्ताने रस्त्यावर मद्यपान करून वाहन चालविणाऱ्यांना पोलिसांनी हिसका दाखवला आहे.  मुंबई पोलिसांसह त्याच्या वाहतूक विभागाने देखील विशेष मोहीम राबवून नाकाबंदी ठिकाणी आज रात्री दहा वाजेपर्यंत  725 तळीरामांवर ड्रंक अँड ड्राइव्ह प्रकरणी कारवाई केली आहे. 

मुंबई पोलिसांच्या वाहतूक विभागाने रात्री दहा वाजेपर्यंत रॅश ड्राइविंग प्रकरणी 166, जलद गतीने वाहन चालविल्याप्रकरणी 430, ट्रिपल सीटप्रकरणी 789 आणि हेल्मेटविना दुचाकी चालविणाऱ्या 4738 जणांवर कारवाई करण्यात आली आहे. अशा प्रकारे मुंबई पोलिसांनी कारवाईचा बडगा उचलत मोठी कारवाई केली आहे. 

टॅग्स :traffic policeवाहतूक पोलीसTrafficवाहतूक कोंडीPoliceपोलिसDrunk And Driveड्रंक अँड ड्राइव्ह