शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

धावत्या कारमध्ये महिलेचा विनयभंग, आरोपींनी 10 महीन्यांचा चिमुकलीला बाहेर फेकले; जागीच मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2022 17:53 IST

मुंबईला लागून असलेल्या पालघरमध्ये मुंबई-अहमदाबाद हायवेवर ही धक्कादायक घटना घडली आहे.

मुंबईला लागून असलेल्या पालघरमध्ये काही लोकांनी चालत्या कारमध्ये महिलेचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यावेळी स्वत:ला वाचवण्यासाठी महिलेने कारमधून उडी मारली. मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या अपघातात तिच्या 10 महिन्यांच्या चिमुरडीचा मृत्यू झाला आहे. आरोपींनी मुलीला चालत्या कारमधून फेकल्याचा आरोप महिलेने केला आहे. या घटनेत महिलाही गंभीर जखमी झाली आहे.

सखोल चौकशी होणारया घटनेची तक्रार पालघर येथील मांडवी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी कार चालक विजय कुशवाहाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पीडित महिला वारंवार आपले म्हणणे बदलत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. महिलेने 3 वेळा आपले म्हणणे बदलले असून, या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची गरज असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. सध्या घटनास्थळावरील सीसीटीव्हीचीही तपासणी केली जात आहे.

पीडित महिला काय म्हणाली?पीडितेने पोलिसांना सांगितले की, "मी कारमधून जात होते, तेव्हा माझ्या मागे बसलेला माणूस मला इकडे-तिकडे स्पर्श करत होता. मी विरोध केल्यावर त्याने मुलीला माझ्या हातातून हिसकावून घेतले आणि बाहेर फेकले. तिला वाचवण्यासाठी मी उडी मारली. मला माहीत नाही. तिला कोणी बाहेर फेकले. कारच्या मागे 3 लोक बसले होते, त्यांना मी ओळखत नाही." अपघातानंतर महिलेला नालासोपारा येथील रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले आहे. 

महिला गाडीत का बसली ?पालघरमध्ये इकडे-तिकडे जाण्यासाठी कारमधून प्रवास करणे सामान्य आहे. येथील लोक ये-जा करण्यासाठी अशा खासगी गाड्यांमध्ये बसतात. ही महिलाही अशाचप्रकारे कारमध्ये इतर महिलांसोबत बसली होती. नंतर त्या महिला वाटेत उतरल्या आणि पीडिता एकटी राहिली. यावेळी कारमधील इतर पुरुषांनी तिची छेड काढली. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीpalgharपालघरWomenमहिलाDeathमृत्यू