शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

मुंबई: वाहनाचा फोटो काढला म्हणून पोलिसाला भररस्त्यात मारहाण

By मनीषा म्हात्रे | Updated: September 13, 2022 18:44 IST

मानखुर्द पोलिसांनी मारहाण करणाऱ्या शमशेर आलम याला केली अटक

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यावर कारवाई करत असलेल्या पोलिसाला शिवीगाळ करत मारहाण केल्याची घटना मानखुर्दमध्ये घडली. याप्रकरणी मानखुर्द पोलिसांनी शमशेर आलम जान आलम (३५) याला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यामध्ये पोलीस शिपाई दिनकर हरिदास जायभाय (३५) जखमी झाले आहेत. ते मानखुर्द वाहतूक विभागात कार्यरत आहे.  ११ तारखेला दिनकर हे वाहतूक नियमानाचे कर्तव्य बजावत असताना शमशेरने वाहनाचा फोटो काढल्याच्या रागात शिवीगाळ सुरू केली. तोंडावर फाईट मारून खाली पाडले. त्यानंतर, त्यांची शर्टची कॉलर पकडून "मेरे को जानता नही क्या...  वापस ईधर दिखेगा तो काट डालुंगा..", असे बोलून त्यांचे छातीत बुक्का मारला. घटनेची वर्दी लागताच अन्य अंमलदार तेथे आले. त्यांना पाहून शमशेरने पळ काढला. जमलेल्या लोकांनी त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यानंतर, सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी त्याच्या विरोधात गुन्हा नोंदवत त्याला अटक करण्यात आली आहे. शमशेर हा मानखुर्दचा रहिवासी आहे.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMumbaiमुंबईArrestअटकPoliceपोलिस