शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

Mumbai CST Bridge Collapse : नीरजकुमार देसाईच्या पोलीस कोठडीत वाढ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2019 18:57 IST

आझाद मैदान पोलिसांनी नीरजकुमार देसाईला १८ मार्च रोजी अटक केली.

ठळक मुद्देया प्रकरणी पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी केलेल्या तपासात हिमालय पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट डी. डी. देसाई असोसिएट कंपनीने गेल्या ऑगस्टमध्ये केले होते. यापूर्वी पहिल्यांदा कोर्टाने २५ मार्च म्हणजे आजपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती.  

मुंबई -हिमालय पूल दुर्घटनेप्रकरणीअटक नीरजकुमार देसाईच्या पोलीस कोठडीत २८ मार्चपर्यंत वाढ करण्यात आली आहे. यापूर्वी पहिल्यांदा कोर्टाने २५ मार्च म्हणजे आजपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती.  

हिमालय पूल चांगल्या स्थितीमध्ये असल्याचा बोगस अहवाल देणे स्ट्रक्चरल ऑडिटर नीरजकुमार देसाई याला अखेर भोवले. या दुर्घटनेप्रकरणी आझाद मैदान पोलिसांनी नीरजकुमार देसाईला १८ मार्च रोजी अटक केली. या प्रकरणी पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला होता. सीएसएमटीला जोडणारा पादचारी पूल गुरुवार १४ मार्च रोजी रात्री ७.२० वाजण्याच्या सुमारास कोसळून ६ जणांचा मृत्यू झाला होता, तर ३६ जण जखमी झाले होते. या प्रकरणी आझाद मैदान पोलिसांनी स्ट्रक्चरल ऑडिटरने निष्काळजीपणा दाखवल्याबद्दल मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी केलेल्या तपासात हिमालय पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट डी. डी. देसाई असोसिएट कंपनीने गेल्या ऑगस्टमध्ये केले होते. त्या वेळी या कंपनीकडून छोट्या-मोठ्या दुरुस्तीचे काम करण्याचे सुचवून पुलाला सुरक्षित अवस्थेत असल्याचे प्रमाणपत्र दिले होते.

टॅग्स :Mumbai Bridge Collapseसीएसएमटी पादचारी पूलCST Bridge Collapseसीएसएमटी पादचारी पूल दुर्घटनाCourtन्यायालय