शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

९ दिवसांआधीच झालं होतं लग्न, माहेरी येऊन प्रियकरासोबत केली आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2021 11:23 IST

पोलिसांना लगेच घटनेची माहिती देण्यात आली आणि पोलिसांनी चौकशी सुरू केली. ही घटना पंजाबच्या मुक्तसर साहिबच्या किल्लियांवाली गावातील आहे.

९ दिवसांआधी लग्न झालेली १९ वर्षीय तरूणी जेव्हा लग्नानंतरर पहिल्यांदा आपल्या माहेरी आली तेव्हा तिने प्रियकरासोबत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दोघांनीही घराबाहेर असलेल्या पाण्याच्या टॅंकमध्ये उडी घेत आत्महत्या केली. ही घटना घडल्यावर गावात एकच खळबळ उडाली. पोलिसांना लगेच घटनेची माहिती देण्यात आली आणि पोलिसांनी चौकशी सुरू केली. ही घटना पंजाबच्या मुक्तसर साहिबच्या किल्लियांवाली गावातील आहे.

लग्नाला काहीच दिवस झाले होते आणि १९ वर्षीय तरूणी सासरहून माहेरी आली होती. त्यावेळी ती प्रियकरासोबत बोलली आणि दोघांनी मिळून स्वत:चं जीवन संपवण्याचा निर्णय घेतला. तरूणीचा परिवार तिला शोधत होता. अशात त्यांना समजलं की, तरूणी आणि गावातीलच तिच्या प्रियकराने पाण्याच्या टाकीत उडी घेऊन आत्महत्या केली. (हे पण वाचा : बोंबला! पैशांच्या नादात पतीने भाऊ बनून पत्नीचं दुसऱ्यासोबत लावून दिलं लग्न आणि मग...)

आत्महत्येआधी तरूणीने तिच्या लग्नातील नवीन बांगड्या तोडल्या. यानंतर आपल्या प्रेयसीसोबत पाण्याच्या टाकीत उडी घेत आत्महत्या केली. मिळालेल्या माहितीनुसार, तरूण आणि तरूणीने आपल्या प्रेमाबाबत परिवारांना सांगितलं नव्हतं. या घटनेबाबत गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

तरूणी सकाळीच दुकानातून सामान आणते असं सांगून घरातून गेली होती आणि परत आलीच नाही. शोधाशोध केल्यावर दोघांचाही मृतदेह गावातील पाण्याच्या टाकीत आढळून आले. पोलिसांना कळवण्यात आल्यावर दोघांचेही मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आले.  

टॅग्स :PunjabपंजाबCrime Newsगुन्हेगारी