शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Manoj Patil : मिस्टर इंडिया मनोज पाटीलचा आत्महत्येचा प्रयत्न; अभिनेता साहिल खानवर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2021 10:06 IST

Body builder Manoj Patil: मनोज पाटीलला रात्री उशिरा त्याच्या कुटुंबियांनी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. त्याची प्रकृती आता स्थिर आहे. त्याने गोळ्या खाऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. गेल्या काही दिवसांपासून साहिल खान त्याला त्रास देत असल्याचा आरोप मनोजने केला होता. 

मुंबई : मिस्टर इंडिया विजेता बॉडी बिल़्डर मनोज पाटीलने (Manoj Patil) मुंबईमध्ये आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. त्यान लिहिलेल्या चिठ्ठीत अभिनेता साहिल खानवर (Sahil Khan) गंभीर आरोप करण्यात आले आहेत. साहिल खानवर सायबर बुलिंग आणि मानसिक त्रास दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. मनोजला कुपर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (Mister India Body builder Manoj Patil attempts suicide; Admitted in cooper Hospital)

मनोज पाटीलला रात्री उशिरा त्याच्या कुटुंबियांनी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. त्याची प्रकृती आता स्थिर आहे. त्याने गोळ्या खाऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. गेल्या काही दिवसांपासून साहिल खान त्याला त्रास देत असल्याचा आरोप मनोजने केला होता. 

चिठ्ठीत काय लिहीले...मानसिक त्रास आणि बदनामीमुळे मी आत्महत्या करत असल्याचे त्याने चिठ्ठीत लिहिले होते. मिस्टर इंडिया झालेल्या मनोजने मिस्टर ऑलंपियासाठी तयारी सुरु केली होती. साहिल खान देखील या स्पर्धेत भाग घेऊ इच्छित होता. यामुळे आपल्याला त्यापासून दूर करण्यासाठी व मिस्टर ऑलंपिया स्पर्धेत भाग न घेण्यासाठी साहिल त्रास देत होता, असा आरोप मनोजने केला आहे. 

मनोज पाटीलच्या कुटुंबीयांनी ओशिवारा पोलिस ठाण्यात साहिल विरोधात तक्रार दाखल केली असून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे देखील ते मदतीची मागणी करणार असल्याचे सांगितले जात आहे. 

टॅग्स :bodybuildingशरीरसौष्ठवPoliceपोलिसRaj Thackerayराज ठाकरे