शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

खासदार पुत्रावर पत्नीचा लैंगिक अत्याचाराचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2021 07:48 IST

पोलीस महानिरीक्षकांकडे दिलेल्या तक्रारीत पंकजशिवाय खासदार रामदास तडस, त्यांची पत्नी शोभा तडस, मुलगी सुनीता तडस यांच्या नावाचाही उल्लेख करण्यात आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : येथील खासदार रामदास तडस यांचा मुलगा पंकज तडस याच्याविरोधात लग्नापूर्वी लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार त्याच्याच पत्नीने पोलीस महानिरीक्षकांकडे केली आहे. पंकज तडस याचे काही वर्षांपूर्वी वर्ध्यातील एका मुलीसोबत प्रेमसंबंध जुळले. त्यानंतर त्यांनी ६ ऑक्टोबर २०२० ला लग्न केले. ते दोघेही देवळीचे घर सोडून वर्धा येथे राहत होते. दरम्यानच्या काळात पंकज याने तिला बेदम मारहाण करून घरातून हाकलल्याचा आरोप पीडितेने पोलिसांकडे केलेल्या तक्रारीत केला आहे. या तक्रारीवर वर्धा पोलिसांनी काहीच कारवाई केली नाही, असे नमूद करून तिने थेट नागपुरात पोलीस महानिरीक्षकांकडे तक्रार दाखल केली आहे.

पोलीस महानिरीक्षकांकडे दिलेल्या तक्रारीत पंकजशिवाय खासदार रामदास तडस, त्यांची पत्नी शोभा तडस, मुलगी सुनीता तडस यांच्या नावाचाही उल्लेख करण्यात आला आहे. मुलाने केले परस्पर लग्नमुलाने घरच्या कोणालाही विश्वासात न घेता परस्पर लग्न केले. यावर आम्ही कुठलाही आक्षेप न घेता मुलीला स्वीकारण्याची तयारी दर्शविली. परंतु, दोघांनीही देवळी सोडून वर्धा येथे राहण्याचा निर्णय घेतला होता. - रामदास तडस, खासदार, वर्धा

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMember of parliamentखासदारPoliceपोलिस