शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

ग्वाल्हेरच्या घरातून महिलांच्या अंडरगारमेंट्सची होत आहे चोरी, आरोपी सीसीटीव्ही कॅमेरात कैद

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2022 17:54 IST

Undergarments stolen : गेल्या काही दिवसांपासून ग्वाल्हेरमध्ये अशा अनेक घटना समोर येत आहेत. मात्र लोक लाजेमुळे किंवा पुरावा नसल्याने पोलिसांकडे जात नव्हते.

Madhya Pradesh: मध्य प्रदेशच्या ग्वाल्हेरमध्ये एका अंडरगारमेंट्स चोराने जगणं मुश्किल केलं आहे. हा चोर अर्ध्या रात्री छतावर किंवा पाइच्या मदतीने घरात एन्ट्री करतो. बाहेर दोरीवर किंवा तारांवर वाळत घातलेले अंडरगारमेंट्स चोरी करतो. गेल्या काही दिवसांपासून ग्वाल्हेरमध्ये अशा अनेक घटना समोर येत आहेत. मात्र लोक लाजेमुळे किंवा पुरावा नसल्याने पोलिसांकडे जात नव्हते.

अशात जेव्हा चोर सीसीटीव्हीत कैद झाला तेव्हा एका परिवाराने पोलिसात एफआयआर दाखल केली. दैनिक भास्करच्या वृत्तानुसार, गोसपुरा भागातील एका घरात अर्ध्या रात्री चोर शिरले आणि कुर्त्याच्या खिशातील 500 रूपयांसोबतच ते महिलांचे अंडरगारमेंट्सही घेऊन गेले.

तेच मकान मालकाने सकाळी घरासमोरील सीसीटीव्ही फुटेज चेक केलं आणि बघितलं तर त्यात एक तरूण घरात शिरताना दिसला. काही वेळाने तो अंडरगारमेंट्स घेऊन दिसला. ग्वाल्हेरच्या या भागातील लोक या चोरामुळे हैराण झाले आहेत. चोर वाळत घातलेले महिलांचे अंडरगारमेंट्स अंगणातून, घरातून, बाल्कनीतून आणि छतावरून चोरी करतो.

मात्र, महिला याप्रकरणी तक्रार करण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये जात नाहीत. याची दोन कारणे आहेत. एक तर अंडरगारमेंट्च्या चोरी तक्रार देण्यात महिलांना विचित्र वाटतं आणि दुसरं कारण म्हणजे तक्रार करण्याइतकी ती महागडी वस्तू नाही. गेल्या रात्री चोर व्यापारी भगत सिंहच्या घरात शिरला होता. चोराने भगत सिंहच्या पत्नीचे अंडरगारमेंट्स आणि 500 रूपये चोरी केले.

सकाळी जेव्हा व्यापारी उठले तेव्हा अंडरगारमेंट्स चोरी झाल्याचा संशय झाला. यानंतर पीडित परिवाराने ग्वाल्हेरच्या पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. पोलिसांनी तक्रार नोंदवून घेतली. आरोपीची ओळख आकाश शर्माच्या रूपात झाली आहे. तो स्थानिक आहे. पोलिसांनी सांगितलं की, त्याला लवकरच पकडलं जाईल.

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशCrime Newsगुन्हेगारी