शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

लग्नाचं आमिष दाखवून ५ वर्ष घेतला तिचा फायदा, दुसरीकडे लग्न जुळलं तर सासरी फोन करू म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2021 13:58 IST

मीडिया रिपोर्टनुसार, ग्वाल्हेरमधील हा तरूण आधीच विवाहित आहे. त्याने तरूणीवर प्रेम असल्याचं सांगत आणि लग्न करणार असल्याचं सांगत तिचा फायदा घेतला.

प्रेमाच्या नावाखाली तरूणींची फसवणूक करणाऱ्या अनेक घटना समोर येत असतात. अशीच एका प्रियकराने प्रेयसीचं आयुष्य उद्ध्वस्त केल्याची घटना मध्य प्रदेशातील ग्लाल्हेरमधून समोर आली आहे. इथे एका तरूणाने लग्नाचं आमिष दाखवून तरूणीसोबत शरीरसंबंध ठेवले. तिचं लग्न दुसरीकडे जुळलं तेव्हा तिच्या सासरी फोन करून त्यांच्यातील सगळं त्यांना सांगितलं. यामुळे तिचं लग्न मोडलं. 

मीडिया रिपोर्टनुसार, ग्वाल्हेरमधील हा तरूण आधीच विवाहित आहे. त्याने तरूणीवर प्रेम असल्याचं सांगत आणि लग्न करणार असल्याचं सांगत तिचा फायदा घेतला. तरूण आधीच विवाहित असल्याचं तरूणीच्या घरच्यांना समजल्यावर त्यांनी तिचं लग्न दुसरीकडे ठरवलं. मात्र, त्याने अशाप्रकारे तिच्यावर सूड उगवला. (हे पण वाचा : प्रेमात आड येणाऱ्या प्रेयसीच्या आईची प्रियकराने हत्या; सडलेल्या अवस्थेत सापडला मृतदेह)

तरूणीचं लग्न मोडल्यानंतर तिच्या घरच्यांनी तरूणाविरोधात पोलिसात तक्रार दिली. तरूणीने दिलेल्या तक्रारीनुसार, पाच वर्षांआधी तिी आरोपीसोबत ओळख झाली होती. तरूणानं तिला विश्वास दिला होता की, त्याचं तिच्यावर प्रेम आहे. इतकंच नाही तर तो लग्न करणार असंही म्हणाला होता.

याचाच फायदा घेत त्याने तरूणीसोबत अनेकदा शारीरिक संबंध ठेवले. नंतर तरूणी त्याच्याकडे सतत लग्नाबाबत विचारणा करत होती. पाच वर्ष फायदा घेतल्यावर त्याने तिला लग्नास नकार दिला. अशातच त्याच्याबाबत खुलासा झाला की, तो विवाहित आहे.  तरुणीनं त्याच्यासोबत बोलणं बंद केलं. (हे पण वाचा : दुसऱ्यासोबत पळून गेली होती महिला, लोकांनी दिली पतीला खांद्यावर बसवण्याची शिक्षा!)

दरम्यान तरूणीच्या घरातील लोकांनी तिच्या लग्नासाठी दुसरा मुलगा शोधण्यास सुरूवात केली. शहरातीलच एका तरूणासोबत तिचं लग्न जुळलं. दोन्हीकडे लग्नामुळे आनंदाचं वातावरण होतं. पण त्यांच्या आनंदात एका फोन कॉलने मिठाचा खडा पडला. 

एका व्यक्तीने तरूणीच्या सासरी फोन केला आणि त्याने सांगितलं की, त्यांची होणारी सून आधीच दुसऱ्याची झालेली आहे. अपेक्षेनुसार तरूणीचं लग्न मोडलं.  अधिक चौकशी केली असता तरुणीला समजलं सासरी फोन तिचा प्रियकर गगन यानेच केला होता. यानंतर लगेचच याबाबतची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी आरोपीविरोधात तक्रार दाखल करून घेतली आहे. 

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशCrime Newsगुन्हेगारीmarriageलग्न