शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

प्रसिद्ध कंपनीतील एचआर मॅनेजरने केली आत्महत्या, तीन दिवसांपूर्वीच दिला होता राजीनामा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2021 11:39 IST

मध्य प्रदेशच्या इंदुरमधील नरीमन पॉइंटमध्ये राहणारी शालू निगम नावाच्या तरूणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे. 

एका मोठ्या कंपनीच्या एचआर मॅनेजर पदावरील तरूणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मध्य प्रदेशच्या इंदुरमधील नरीमन पॉइंटमध्ये राहणारी शालू निगम नावाच्या तरूणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे. 

तरूणी मुळची सतना येथे राहणारी आहे आणि इंदुरमध्ये देव विग्रो कंपनीत एचआर पदावर काम करत होती. तीन दिवसांआधीच तिने राजीनामा दिला होता. घटनास्थळाहून एक सुसाइड नोटही मिळाली आहे. ज्यात तिने लिहिलं की, तिच्यावर कुणीही आत्महत्येचा दबाव टाकला नाही. त्यासोबतच इतरही काही गोष्टी तिने लिहिल्या आहेत. पोलीस पुढील चौकशी करत आहेत.

एचआर मॅनेजर शालू निगम मूळची सतना येथे राहणारी होती. ती तिच्या बहिणीसोबत राहून गेल्या ३ वर्षापासून एका खाजगी कंपनीत नोकरी करत होती. जेव्हा सायंकाळी लहान बहीण घरी परतली तेव्हा तिला तिचा मृतदेह लटकलेला दिसला. तिने लगेच याची सूना पोलिसांना आणि परिवाराला दिली.  पोलिसांनी मृतदेह पोस्टमार्टमासाठी पाठवला. 

कुटुंबियांनी  कंपनीतील स्टाफवर  आरोप केला  आहे की, शालू काही गोष्टीमुळे ऑफिसमध्ये टेंशनमध्ये होती. पोलिसांनी एक सुसाइड नोट सापडली आहे. मृत तरूणीचे मामा राकेश म्हणाले की, आम्हाला सूचना मिळाली की, भाचीने फाशी घेतली आहे. २ दिवसांआधीच तिच्यासोबत बोलणं झालं होतं. सांगत होती की, ऑफिसमध्ये टेंशन आहे. 

कंपनीत काम करणारा तिचा सहकारी मानपाल सिंहने सांगितलं की, कंपनीत कोणतंही टेंशन नव्हतं. तिने तिच्या मर्जीने नोकरी सोडली होती. तिला कारण विचारलं तर तिने काही सांगितलं नाही. त्याबाबत काही माहीत नाही. पोलीस पुढील तपास करत आहेत. 

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशCrime Newsगुन्हेगारीDeathमृत्यू