शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

पगार 10 हजार, खात्यात 16 लाख, 4 पत्नींसोबत संसार; मंत्र्याच्या गॅस एजन्सीचा मॅनेजर झाला करोडपती

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2022 20:23 IST

बिंशू भालेराव असं या आरोपीचं नाव असून तो सध्या फरार आहे, तो मंत्री शाह आणि कुटुंबाशी अत्यंत निष्ठावान होता. परंतु त्याला गॅस एजन्सीतून महिन्याला 10 हजार रुपये पगार मिळत होता आणि आता तो कोट्यधीश झाला आहे.

मध्यप्रदेश सरकारमधील वन मंत्री विजय शाह यांची गृहनगर खंडवामध्ये दिव्य शक्ती या नावाने गॅस एजन्सी आहे. मात्र आता एजन्सीच्या सहाय्यक व्यवस्थापकाने बनावट कागदपत्रांद्वारे 16 लाख रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी तक्रारीवरून पोलिसांनी त्याच्याविरोधात एफआयआर नोंदवला. बिंशू भालेराव असं या आरोपीचं नाव असून तो सध्या फरार आहे, तो मंत्री शाह आणि कुटुंबाशी अत्यंत निष्ठावान होता. परंतु त्याला गॅस एजन्सीतून महिन्याला 10 हजार रुपये पगार मिळत होता आणि आता तो कोट्यधीश झाला आहे.

वन मंत्री विजय शाह यांच्या दिव्य शक्ती या गॅस एजन्सीची मॅनेजर ही मंत्र्याची सून पद्मिनी दिव्यादित्य आहे. रामनगर येथे राहणारे बिंशू भालेराव हा एजन्सीत असिस्टेंट मॅनेजर होता. गॅस एजन्सीचे कर्मचारी सुभाष केसनियाने शुक्रवारी रात्री त्याच्याविरोधात तक्रार दाखल केली. सांगितलं की, एजन्सीत अनेक वर्षांपासून काम करणारे असिस्टंट मॅनेजर बिंशू भालेरावने 1 एप्रिल 2020 पासून 16 सप्टेंबर 2022 पर्यंत कुटरचना करीत एजन्सीच्या खात्यातून लाखो रुपये काढले. 

सध्या बिंशूविरोधात पोलीस ठाण्यात फ्रॉड केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. वन मंत्री विजय शाह यांच्या गॅस एजन्सीचे असिस्टंट मॅनेजर बिंशू भालेरावला दरमहिना दहा हजार रुपये पगार मिळतो. त्याच्या खात्यात 16 लाखांहून अधिक रक्कम होती. याशिवाय शहरातील प्रसिद्ध भागात दीड कोटींचं घर आहे. त्याच्य़ा कमाईचं स्त्रोत गॅस एजन्सी व्यतिरिक्त दुसरं कोणतंही नाही. अवघ्या 10 हजार रुपयांच्या पगारात बिंशू चार पत्नींचा सांभाळ करतो. खंडवा आणि इंदूरमध्ये विविध भागात त्याच्या पत्नी राहतात. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी