शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
3
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
4
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
5
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
6
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
7
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
8
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
9
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
10
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
11
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
12
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
13
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
14
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
15
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
16
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
17
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
18
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
19
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
20
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन

आईने जीवाची बाजी लावून पोरीला वाचवलं, ४ वर्षाच्या चिमुकलीच्या अपहरणाचा डाव फसला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2020 20:04 IST

चिमुकलीने जोरजोरात आरडाओरडा केल्याने सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावरच लोकांनी 2 अपहरणकर्त्यांना पकडण्यासाठी खूप प्रयत्न केले, पण अपहरणकर्ते शस्त्राचा धाक दाखवून पळून गेले. 

ठळक मुद्देशकरपूर परिसरातील सुंदर ब्लॉकमध्ये पाऊस पडल्यानंतर एक 4 वर्षाची मुलगी घराबाहेर खेळत होती, तर काळ्या दुचाकीवरून आलेल्या 2 अपहरणकर्त्यांनी मुलीचे अपहरण करण्याचा प्रयत्न केला.

पूर्व दिल्लीच्या शकरपूरमध्ये धक्कादायक सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहेत. सीसीटीव्हीमध्ये दुचाकीवरुन जाणाऱ्या 2 अपहरणकर्ते एका 4 वर्षाच्या मुलीचं अपहरण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. चिमुकलीने जोरजोरात आरडाओरडा केल्याने सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावरच लोकांनी 2 अपहरणकर्त्यांना पकडण्यासाठी खूप प्रयत्न केले, पण अपहरणकर्ते शस्त्राचा धाक दाखवून पळून गेले. 

ही घटना मंगळवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास घडली आहे. शकरपूर परिसरातील सुंदर ब्लॉकमध्ये पाऊस पडल्यानंतर एक 4 वर्षाची मुलगी घराबाहेर खेळत होती, तर काळ्या दुचाकीवरून आलेल्या 2 अपहरणकर्त्यांनी मुलीचे अपहरण करण्याचा प्रयत्न केला. मुलीच्या आईने प्रथम मुलीला त्यांच्याकडून हिसकावून घेतले आणि मग शेजारी त्यांच्यामागे धावत गेले. त्यांनी अपहरणकर्त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, दुचाकीवरून पळ काढत असताना एकाने आपली स्कूटी रस्त्याच्या मध्यभागी ठेवली. अपहरणकर्ते रस्त्यात पडले आणि त्यांनी दुचाकी सोडून पळ काढला.

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

मेट्रो सिटीत IS ची कमान महिलांच्या हाती; NIAचा मोठा खुलासा

 

Vikas Dubey Encounter : कुख्यात गँगस्टर विकास दुबेचा पोस्टमॉर्टेम रिपोर्ट आला समोर, झाला मोठा खुलासा

 

दहा रुपये, समोसा अन् घडली भयावह घटना; शाळकरी मुलाने गळफास लावून केली आत्महत्या 

 

वेदनादायी! शेतात घुसली म्हणून सांडणीचे कुऱ्हाडीनं कापले पाय; तडफडत सोडला जीव

 

वकिलांना लोकलने प्रवास करण्याची परवानगी देऊ शकत नाही, राज्य सरकारची उच्च न्यायालयाला माहिती

 

...अन् फेसबुक फ्रेंडनं महिलेला घातला थोडा थोडका नव्हे, तर ११ लाखांचा गंडा

 

मनोरुग्ण तरुणीवर कारमध्ये अत्याचार; विवस्त्रवस्थेत आढळून आली पीडित तरुणी

 

कुलभूषण जाधव प्रकरणात पाकिस्तानची नवीच शक्कल; हायकोर्टाकडून वकील देण्याची मागणी

 

विकास दुबेला जामीन कसा मिळाला हा मुख्य मुद्दा; सुप्रीम कोर्टानं योगी सरकारला फटकारलं

टॅग्स :Kidnappingअपहरणbikeबाईकcctvसीसीटीव्ही