शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

3 मुलींची आई 5 मुलांचा पिता असलेल्या पुरूषाच्या पडली प्रेमात, उचललं असं पाउल पूर्ण शहरात रंगली चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2023 12:55 IST

Crime News : साधारण 4 दिवस शोधाशोध घेतल्यानंतर त्यांचा पत्ता लागला नाही तर महिलेच्या कुटुंबियांनी पोलिसात तक्रार दाखल केली. धक्कादायक बाब म्हणजे महिला ज्या प्रियकरासोबत पळून गेली तो 5 मुलांचा पिता आहे. 

Crime News : दररोज अनैतिक संबंधातून पळून गेलेल्या लोकांच्या अजब-अजब घटना समोर येत असतात. पण सध्या राजस्थानमधील अशाच एका घटनेची जोरदार चर्चा रंगली आहे. या घटनेबाबत वाचून लोक हैराण झाले आहेत. सीकर शहरात राहणाऱ्या एका विवाहित महिला आपल्या तीन मुलींना घेऊन प्रियकरासोबत फरार झाली. साधारण 4 दिवस शोधाशोध घेतल्यानंतर त्यांचा पत्ता लागला नाही तर महिलेच्या कुटुंबियांनी पोलिसात तक्रार दाखल केली. धक्कादायक बाब म्हणजे महिला ज्या प्रियकरासोबत पळून गेली तो 5 मुलांचा पिता आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, सीकर शहरात राहणारी 38 वर्षीय एक विवाहित महिलेला शेजारी राहणारा मुकेश नायक नावाची व्यक्ती पळवून घेऊन गेला. विवाहितेसोबत तिच्या तीन मुली ज्यांचं वय 17, 12 आणि 5 आहे त्या सुद्धा गेल्या आहेत. 

कुटुंबियांनी याबाबतची तक्रार पोलिसात दिली होती. पण कोणतीही कारवाई झाली नाही तेव्हा कुटुंबिय बुधवारी पोलीस अधीक्षकाच्या ऑफिसमध्ये पोहोचले आणि एसपीना त्यांनी सगळी घटना सांगितली. कुटुंबियांनी सांगितलं की, ज्या मुकेशसोबत विवाहित महिला गेली आहे तो 5 मुलांचा पिता आहे. अशात त्याला पोलिसांनी लगेच अटक करावी आणि विवाहितेला त्याच्या तावडीतून सोडवावं. कुटुंबिय म्हणाले की, त्यांना मुलींची चिंता सतावत आहे. त्यांच्यासोबत तो काहीही करू शकतो.

ज्या मुकेश नायकसोबत विवाहित महिला गेल्याचं समोर आलं तो एका नेत्याचा मुलगा असल्याचं सांगण्यात येत आहे. कुटुंबियांनी सांगितलं की, राजकीय वजन असल्याने पोलीस याप्रकरणी त्याच्यावर कारवाई करत नाहीयेत. तर पोलीस अधीक्षक करण शर्मा यांनी कुटुंबियांना सांगितलं की, पोलिसांची एक टीम यावर काम करत आहे आणि लवकरच विवाहित महिलेला कुटुंबियांकडे सोपवलं जाईल. पोलीस सध्या चौकशी करत आहेत.

टॅग्स :Rajasthanराजस्थानCrime Newsगुन्हेगारीLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्ट