शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवावर आलं ते पायावर निभावलं, इराणच्या राष्ट्रपतीना मारण्यासाठी आलं इस्राइलचं विमान, ६ क्षेपणास्त्रेही डागली, पण...  
2
वो बुलाती है मगर...! स्पा सेंटरच्या तरुणींनी इशारे करताच हा गेला..., स्वत:चा पाय मोडून आला
3
विरारमधील मराठी द्वेष्ट्या रिक्षाचालकाला शिवसेना कार्यकर्त्यांनी चांगलेच चोपले
4
बिहार हादरले! भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या! दोन तरुणांनी झाडल्या चार गोळ्या
5
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती
6
तामिळनाडूमध्ये डिझेलने भरलेल्या मालगाडीला भीषण आग; संपूर्ण परिसरात आगीच्या ज्वाळा अन् धुराचे लोट
7
'ही' कंपनी प्रत्येक शेअरवर देणार २५०% लाभांश, आतापर्यंत ११००% परतावा; तुमच्या घरातही असेल यांचे टूल्स
8
Samsung S24 Ultra: कवडीच्या भावात मिळतोय सॅमसंग एस २४ अल्ट्रा; खरेदीवर थेट ६० हजारांचं डिस्काउंट!
9
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! या दिवशी पीएम किसानचा २० वा हप्ता जमा होणार
10
तुमच्या PF खात्यात व्याजाचे पैसे आले का? फक्त एका मिनिटात 'या' सोप्या पद्धतीने शिल्लक तपासा!
11
फक्त दहावी शिकलीये तेजस्विनी पंडित, म्हणाली- "कॉलेजची फी भरायला वडिलांकडे पैसे नव्हते..."
12
वर्षा उसगावकरांसोबत डान्स करणार नाही, असं त्या 'महा'नटाने सांगितलं..; महेश टिळेकर यांचा मोठा खुलासा
13
Beed Video: 'डोक्यात मार... पायावर मार... मार... मार'; उपसरपंचाला काठ्या, दगडाने मारहाण, बीड पुन्हा हादरले
14
Air India Plane Crash : विमानाचे इंजिन पायलटमुळे बंद पडले की यांत्रिक बिघाडामुळे? एअर इंडियाच्या अपघाताच्या अहवालावर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले
15
दक्षिण भारत प्रसिद्ध खलनायकाला मुकला; कोटा श्रीनिवास राव यांचे ८३ व्या वर्षी निधन
16
सोनं-शेअर्स विसरा! चांदीने दिला सर्वाधिक परतावा, किंमत १.११ लाख रुपयांवर, अजून किती वाढणार?
17
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान भारतावर अणुहल्ल्याची तयारी करत होता? शाहबाज शरीफ यांनी दिले उत्तर
18
Delhi Accident: भरधाव कारने फूटपाथवर झोपलेल्या पाच जणांना चिरडले, चालक होता नशेत
19
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
20
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...

धक्कादायक! छोट्याला दाखवून मोठ्या भावाशी लावून दिलं लग्न, सासूने चारही मुलांसोबत संबंध ठेवण्यास भाग पाडलं....

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2021 09:44 IST

इथे एका मुलीचं लग्न लहान भावाऐवजी मोठ्या भावासोबत लग्न लावून दिलं आणि नंतर सासूनेच तिला आपल्या चारही मुलांसोबत अवैध शारीरिक संबंध ठेवण्यासाठी भाग पाडलं.

उत्तर प्रदेशातून रोज गन्हेगारीच्या विचित्र आणि धक्कादायक घटना समोर येत असतात. गाझियाबादमधून अशीच एक हैराण करणारी घटना समोर आली आहे. इथे लग्नानंतर नवरीसोबत अत्याचाराची एक संतापजनक घटना समोर आली आहे. इथे एका मुलीचं लग्न लहान भावाऐवजी मोठ्या भावासोबत लग्न लावून दिलं आणि नंतर सासूनेच तिला आपल्या चारही मुलांसोबत अवैध शारीरिक संबंध ठेवण्यासाठी भाग पाडलं.

जेव्हा नवी नवरी लग्न होऊन आपल्या सासरी पोहोचली तेव्हा तिने तिच्या पती व्यतिरिक्त कुणासोबतही शारीरिक संबंध ठेवण्यास नकार दिला. तर तिला मारझोड करण्यात आली आणि असं करण्यासाठी तिच्यावर दबाव टाकण्यात आला.सासरी आपल्यावर सुरू असलेल्या या अत्याचारा कंटाळून ती लग्नाच्या दोन महिन्यांनंतर माहेरी परतली. पीडित महिलेने याची तक्रार गाझियाबाद डीएम यांच्याकडे केली. ज्यानंतर सिहानी गेट पोलीस स्टेशनमध्ये महिलेचा पती आणि सासूसहीत ६ लोकांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली.

काय आहे नेमकं प्रकरण?

गाझियाबादच्या सिहानी गेट परिसरात १९ वर्षीय नवरी राहते. या मुलीची आई एका सोसायटीमध्ये काम करते. तिथे गार्डची नोकरी करणाऱ्या व्यक्तीच्या सांगण्यावरून मुलीच्या आईने तिचं लग्न मुरादनगरमधील एका मुलाशी जुळवलं. पण जेव्हा ती लग्न मंडपात पोहोचली तेव्हा ती दुसरीच व्यक्ती नवरदेव बनली होती. 

नंतर समजलं की, जो मुलगा पाहिला होता आणि पसंत केला होता त्याचा हा मोठा भाऊ आहे. मुलीला या मुलासोबत लग्न करायचं नव्हतं. मात्र, वेळेवर आईच्या सांगण्यावरून ती लग्नासाठी तयार झाली. पीडितेनुसार, सासरी गेल्यावर समजलं की, तिच्या पतीला नशेची सवय आहे. पहिल्या रात्रीच तो इंजेक्शन घेऊन झोपला होता.

सासूने केला घात

पीडित महिलेने पुढे सांगितले की, तिच्या पतीला २ मोठे भाऊ आणि एक लहान भाऊ आहे. दोन्ही मोठ्या भावांचं लग्न झालंय. तिच्या सासूने दुसऱ्या दिवशी मोठ्या मुलांना आणि लहान दीराला आळीपाळीने अवैध शारीरिक संबंध ठेवण्यासाठी पाठवलं. मात्र ती विरोध करून रूममधून बाहेर आली.

मीडिया रिपोर्टनुसार, सासू दररोज हेच करत होती. त्यानंतर सासूने आणि नवऱ्याच्या भावांनी तिला एक दिवस मारहाण केली. तिचे कपडे फाडले. नंतर सासरच्या लोकांनी नवरीच्या आईकडे ट्रक घेण्यासाठी आणि बाइक घेण्यासाठी ३ लाख रूपयांची मागणी केली.

या मुलीवर झालेल्या अत्याचाराबाबत सिहानी गेट पोलीस स्टेशनचे एसएचओ कृष्ण गोपाल शर्मा म्हणाले की, पीडितेची तक्रार दाखल करून घेतली आहे. पोलिसांनी प्रकरणाचा तपासही सुरू केला. पुराव्यांच्या आधारावर आरोपींवर कारवाई केली जाईल. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीUttar Pradeshउत्तर प्रदेश