शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

मुलाच्या सततच्या रडण्याला कंटाळून आईने केली ६ महिन्यांच्या चिमुकल्याची हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2018 14:06 IST

या प्रकरणी भिवंडी पोलिसांनी तिला अटक केली असून तिच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

ठाणे - भिवंडीत मातृत्वाला काळिमा फासणारी धक्कादायक घटना घडली आहे. जन्मदात्या आईचं आपल्या पोटच्या गोळ्याची वैरी झाली आहे. जन्मदात्या आईने सहा महिन्याच्या मुलाला सततच्या रडण्यामुळं त्याची नाल्याच्या पाण्यात बुडवून हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. कल्पना निलेश गायकर (वय - २५) असं या महिलेच नाव असून ६ महिन्याच्या ऋषभ नावाच्या मुलाची हत्या केली आहे. ही घटना भिवंडीतील धापसीपाडा परिसरात घडली आहे. 

कल्पना यांचा मुलगा ऋषभचा बुधवारी मृत्यू झाला होता. या प्रकरणातून आपली सुखरूप सुटका व्हावी म्हणून आरोपी कल्पनाने ऋषभचा अपघाती मृत्यू झाला असं पोलिसांना भासवलं. मात्र, शवविच्छेदनानंतर ऋषभला पाण्यात बुडवून मारल्याचं उघड झालं. त्यावेळी पोलिसांनी कल्पना यांची सखोल चौकशी केली असता त्यांनीच ऋषभची हत्या केल्याची कबुली दिली. ऋषभ सतत आजारी पडायचा आणि सतत रडायचा. त्याचप्रमाणं कल्पनाही सतत आजरी पडत असल्यानं वैतागून तिने ऋषभला नाल्याच्या पाण्यात बुडवून मारल्याची कबुली भिवंडी पोलिसांना दिली. या प्रकरणी भिवंडी पोलिसांनी तिला अटक केली असून तिच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

टॅग्स :thaneठाणेMurderखूनCrimeगुन्हाBhiwandiभिवंडीPoliceपोलिसArrestअटक