शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
19
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
20
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका

धक्कादायक! एकमेकांच्या मिठीत आईसह दोन मुलींचे मृतदेह आढळल्याने खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2020 8:53 PM

फॉरेन्सिक तज्ञांची टीम घटनास्थळी पोलिसांसह दाखल झाली.

ठळक मुद्देमंगळवारी सकाळी सरोजिनी आणि तिची 8 व 4 वर्षाच्या मुलींचा मृतदेह गावातील तलावाजवळ आढळला.8 वर्षाच्या मुलीचे नाव शिवानी आहे, तर 4 वर्षाच्या मुलीचे नाव रोशनी आहे. मायलेकी मृत अवस्थेत एकमेकांच्या मिठीत आढळून आल्या होता.

उत्तर प्रदेशच्या उन्नाव येथे आई आणि दोन मुलींच्या हत्येने खळबळ उडाली आहे. हे प्रकरण औरस पोलिस स्टेशन परिसरातील पूरन खेडा गावचे आहे. गावातील बाहेरील तलावाजवळ सर्व मृतदेह सापडल्याचे सांगण्यात येत आहे. सर्व मृतदेहांच्या गळ्यात कपड्याचा फास होता. फॉरेन्सिक तज्ञांची टीम घटनास्थळी पोलिसांसह दाखल झाली.मृताचे नाव सरोजिनी आहे. मंगळवारी सकाळी सरोजिनी आणि तिची 8 व 4 वर्षाच्या मुलींचा मृतदेह गावातील तलावाजवळ आढळला. 8 वर्षाच्या मुलीचे नाव शिवानी आहे, तर 4 वर्षाच्या मुलीचे नाव रोशनी आहे. मायलेकी मृत अवस्थेत एकमेकांच्या मिठीत आढळून आल्या होता.घटनेची माहिती मिळताच उन्नावचे एसपी विक्रांत वीर तीन पोलीस ठाण्यांच्या दलासह घटनास्थळी पोहोचले. तसेच, फॉरेन्सिक तज्ज्ञ पथकही घटनास्थळी बोलावले गेले. पोलिसांनी पती व मेहुण्याला ताब्यात घेऊन तपास सुरू केला आहे. तसेच ग्रामस्थांचा जबाब नोंदविले जात आहेत.

 

.

Coronavirus : ओशिवरा पोलीस ठाणे बनले कोरोनाचा हॉटस्पॉट

 

बापरे! विहिरीत पडलेल्या 'त्या' ९ जणांची हत्या फक्त प्रेयसीचा खून लपवण्यासाठीच

 

ईदच्या दिवशी तरुणाची निर्घृण हत्या, ५ संशयितांना अटक

टॅग्स :MurderखूनPoliceपोलिसUttar Pradeshउत्तर प्रदेश