शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! अनैतिक संबंधात मुलगी अडसर ठरु लागली,प्रियकराच्या मदतीने आईने उचलले टोकाचे पाऊलं...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2023 16:42 IST

राजस्थानमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. श्रीगंगानगर जिल्ह्यात एका आईने प्रियकराच्या मदतीने आपल्या तीन वर्षांच्या मुलीची हत्या केली.

राजस्थानमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. श्रीगंगानगर जिल्ह्यात एका आईने प्रियकराच्या मदतीने आपल्या तीन वर्षांच्या मुलीची हत्या केली. ही खळबळजनक घटना समोर आल्यानंतर पोलीसही चक्रावले आहेत. पोलिसांच्या चौकशीत खुनाचा आरोप असलेल्या आईने गुन्हा मान्य केला आहे. मृतदेहाची विल्हेवाट लावण्यात महिला आणि तिच्या प्रियकराने केलेल्या कुचराईनंतर हे संपूर्ण प्रकरण उघडकीस आले आहे.

हा धक्कादायक खुलासा पोलिसांच्या चौकशीत समोर आला आहे. मृतदेह चालत्या ट्रेनमधून कालव्यात फेकून दिल्याच सांगण्यात आलं आहे. दरम्यान, यावेळी मुलीचा मृतदेह रेल्वे रुळावरच पडला. मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी या मृतदेहाची ओळख पटवून महिलेला चौकशीसाठी पोलीस ठाण्यात बोलावले. पोलिसांच्या चौकशीत महिलेने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. तिच्या सांगण्यावरून तिच्या प्रियकरालाही पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की,'एका विवाहित महिलेला आणि तिच्या प्रियकराला गुरुवारी आपल्या तीन वर्षांच्या मुलीची हत्या करून तिचा मृतदेह चालत्या ट्रेनमधून फेकून लपवण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी अटक करण्यात आली. सुनीता आणि सनी उर्फ ​​मालता अशी तिच्या मुलीची गळा आवळून हत्या करणारी महिला आणि तिच्या प्रियकराची ओळख पटली आहे. सुनीता या महिलेला पाच मुले आहेत. ती तिचा प्रियकर सनी आणि त्यांच्या दोन मुलींसोबत श्रीगंगानगरच्या शास्त्रीनगर भागात राहते. तिचे पती तीन मुलांसह वेगळे राहतात.

हृदयद्रावक! दोन मुलींनंतर पुन्हा 'जुळ्या' मुली झाल्या अन् शेतकरी बापानं संपवलं जीवन 

'सोमवार आणि मंगळवारी रात्री महिलेने तिची तीन वर्षांची मुलगी किरण हिचा गळा दाबून हत्या केली. त्यानंतर प्रियकर सनीच्या मदतीने तिचा मृतदेह चादरीत गुंडाळून श्रीगंगानगर रेल्वे स्थानकावर नेला. हत्येतील दोन्ही आरोपी सकाळी 6.10 वाजता ट्रेनमध्ये चढले. फतुही रेल्वे स्थानकापूर्वी कालव्यावरील पुलावर पोहोचल्यावर दोघांनी मुलीचा मृतदेह चालत्या ट्रेनमधून कालव्यात फेकण्याचा प्रयत्न केला. पण. हा मृतदेह कालव्याऐवजी रेल्वे रुळाजवळ पडला. पोलिसांनी मंगळवारी सकाळी रेल्वे रुळाजवळून मुलीचा मृतदेह ताब्यात घेतला आणि चौकशी सुरू केली. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस