शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

भयंकर! लग्नास नकार दिल्याने मुलीसह आईची धारदार चाकूने केली हत्या;वडील जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2021 16:21 IST

Mother and daughter stabbed : लग्नास नकार दिल्याने आरोपीने रागाच्या भरात आज सकाळी हे कृत्य केले असून यावेळी सदर मुलीचे वडीलसुद्धा जखमी झाले आहेत.           

ठळक मुद्देमुलीची आई सुरेखा (वय-37) व वडील सिद्धार्थ (वय-41) यांनी नकार दिल्याने रागाच्या भरात त्याने त्याच्या जवळ असलेल्या धारदार शस्त्राने त्यांच्यावर सपासप वार केले

पनवेल - पनवेल तालुक्यातील दापोली पारगाव येथे आई व मुलीची धारदार चाकूने वार करत हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सदर घटना लग्नास नकार दिल्याने आरोपीने रागाच्या भरात आज सकाळी हे कृत्य केले असून यावेळी सदर मुलीचे वडीलसुद्धा जखमी झाले आहेत.           

 

तालुक्यातील दापोली येथील अरूण डाऊर यांच्या चाळीत बळखंडे कुटूंबिय राहते. त्यांच्याच बाजूला आरोपी राहतो. तो त्याच भागात डंपर चालक म्हणून कामाला होता. हे सर्व मराठवाडा विभागातील असून ते एकमेकांना पूर्वीपासून ओळखतात. सदर आरोपीचे पहिल्या पत्नीचे निधन झाले असल्याने त्याने दुसरे लग्न करण्यासाठी सुजाता (वय-18) हिला मागणी घातली होती. परंतु तिच्या घरच्यांनी वारंवार नकार दिला होता. आज सकाळीसुद्धा आरोपीने त्यांच्या घरी जाऊन पुन्हा लग्नाचा विषय छेडला असता मुलीची आई सुरेखा (वय-37) व वडील सिद्धार्थ (वय-41) यांनी नकार दिल्याने रागाच्या भरात त्याने त्याच्या जवळ असलेल्या धारदार शस्त्राने त्यांच्यावर सपासप वार केले व तो पळून गेला. या घटनेत आई सुरेखा व मुलगी सुजाता या गंभीररित्या जखमी होऊन मयत झाल्या आहेत. तर वडीलांना किरकोळ जखमा झाल्या आहेत. या घटनेची माहिती मिळताच परिमंडळ-2 चे पोलिस उपायुक्त शिवराज पाटील, सहाय्यक पोलिस आयुक्त नितीन भोसले पाटील, पनवेल शहर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अजयकुमार लांडगे व त्यांचे पथक, गुन्हे प्रकटीकरण शाखेची पथके घटनास्थळी रवाना झाली. परिसरातील नागरिकांकडून माहिती घेऊन सदर आरोपीचा शोध घेण्यासाठी वेगवेगळी पथके रवाना झाली आहेत. या घटनास्थळी डॉगस्कॉड, फिंगर प्रिंट्स आदींना पाचारण करण्यात आले. या घटनेची नोंद पनवेल शहर पोलिस ठाण्यात कऱण्यात आली आहे.

टॅग्स :MurderखूनNavi Mumbaiनवी मुंबईPoliceपोलिसpanvelपनवेल