शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

मुलीशी मैत्री केल्याने भररस्त्यात विद्यार्थ्याची हत्या, पोलिसांवर आईने केला आरोप 

By पूनम अपराज | Updated: October 10, 2020 18:44 IST

Murder of Student : या विषयावर दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्यंदर जैन म्हणाले की, दिल्ली पोलीस किंवा कायदा व सुव्यवस्था माझ्या अधीन नसून केंद्र सरकारच्या अखत्यारीत आहेत. पोलिस परिस्थिती योग्य प्रकारे हाताळू शकत नाहीत. याबाबत उपराज्यपालांना विचारा.

ठळक मुद्दे राहुलची आई रेणू म्हणाली की ,घटनेच्या दिवशी राहुलला फोन करून ट्युशनबद्दल बोलण्यासाठी घरी बोलावले.

दिल्लीतील आदर्श नगर भागात दुसर्‍या समाजातील अल्पवयीन मुलीच्या मैत्रीमुळे विद्यार्थ्याला बेदम मारहाण केल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया कुटुंबीयांना भेटण्यासाठी गेले होते. त्याचबरोबर हिंदूवादी संघटनेचे लोकही पीडितेच्या कुटूंबाला भेटण्यासाठी पोहोचत आहेत.या विषयावर दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्यंदर जैन म्हणाले की, दिल्ली पोलीस किंवा कायदा व सुव्यवस्था माझ्या अधीन नसून केंद्र सरकारच्या अखत्यारीत आहेत. पोलिस परिस्थिती योग्य प्रकारे हाताळू शकत नाहीत. याबाबत उपराज्यपालांना विचारा.मृत विद्यार्थी राहुलची आई म्हणाली की, सुरुवातीला पोलिसांनीही गुन्हा नोंदण्यास नकार दिला. कारण दुखापत फारशी दिसत नव्हती. पण त्याला अंतर्गत दुखापत झाल्याचे नंतर उघडकीस आले. राहुलने सांगितले की, राहुलच्या अंगावर कोणताही जखम नव्हती म्हणून पोलिस गुन्हा दाखल करण्यास तयार नव्हते. काका धरमपाल यांनीही राहुलच्या आईशी होकार दर्शविला आणि ते म्हणाले की, ज्या लोकांनी राहुलची हत्या केली त्यांच्याबद्दल आम्हाला माहिती नाही.ही घटना बुधवारी संध्याकाळीची आहे. पोलिसांनी खुनाच्या आरोपाखाली दोन जणांना अटक केली आणि तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले. हे सर्व अल्पवयीन मुलीचे निकटचे नातेवाईक आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, 18 वर्षांचा राहुल आदर्श नगर परिसरात राहत होता. ते डीयूच्या एसओएलमधून बीए द्वितीय वर्षाचे शिक्षण घेता घेता ट्युशन शिकवत असे तर वडील संजय हे पेशाने ड्रायव्हर होते. राहुलची आई रेणू म्हणाली की ,घटनेच्या दिवशी राहुलला फोन करून ट्युशनबद्दल बोलण्यासाठी घरी बोलावले.त्याचवेळी 'आज तक' शी खास बातचीत करताना परिसरातील लोकांनी सांगितले की, ही घटना घडली त्यावेळी बरेच लोक उपस्थित होते. पण कोणाबरोबर भांडत होते, कोणाकोणाला मारहाण करत होतं हे माहित नव्हते. राहुल राजपूत याच्या घरी भेट दिलेले आपचे आमदार पवन शर्मा म्हणाले की, ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशी आम्ही स्वतः पोलिसांकडे गेलो आणि याप्रकरणी एफआयआर दाखल केला. पवन शर्मा म्हणाले की, आम्ही राहुलच्या कुटुंबासमवेत उभे आहोत. याबाबतचे सीसीटीव्ही फुटेज देखील उघडकीस आले आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत. 

टॅग्स :MurderखूनStudentविद्यार्थीdelhiदिल्लीPoliceपोलिस