शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेच्या दोन नगरसेवकांना भामटय़ाने घातला हजोरांचा गंडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2021 19:45 IST

Fraud Case : महासभेत उघड झाली बाब

ठळक मुद्देविशेष म्हणजे अशाप्रकारची टोळीच सक्रीय असल्याची माहिती भाजपचे गटनेते मनोहर डुंबरे यांनी दिली आहे.

ठाणे  : ठाणे  महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात एमआरए करण्यासाठी डॉ. एकनाथ शिंदे यांनी एक हजार रुपये कमी केले आहेत. त्यामुळे उर्वरीत रक्कम गुगल पे करावी असे सांगत भामटय़ाने ठाण्यातील सत्ताधारी शिवसेनेच्या दोन नगरसेवकांना हजारोंचा गंडा घातल्याची धक्कादायक माहिती बुधवारी झालेल्या महासभेत उघड झाली आहे. विशेष म्हणजे ज्या नगरसेवकांना हा गंडा घातला गेला, त्यांनीच ही बाब प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली आहे. विशेष म्हणजे अशाप्रकारची टोळीच सक्रीय असल्याची माहिती भाजपचे गटनेते मनोहर डुंबरे यांनी दिली आहे. या सर्व प्रकारची गंभीर दाखल घेऊन साबंधीतावर गुन्हे दखल करण्याचा निर्णय यावेळी सभागृहात घेण्यात आला.         

ठाणे  महापालिकेच्या छत्नपती शिवाजी महाराज रु ग्णालयातील एमआरआय सेंटरमध्ये आपल्या तीन वर्षाच्या मुलीच्या एमआरआयसाठी पैसे कमी पडत असल्याचा फोन आपल्याला आला असल्याची माहिती शिवसेनेचे नगरसेवक एकनाथ भोईर यांनी सभागृहात दिली. ज्या व्यक्तीने फोन केला त्या व्यक्तीकडे केवळ अडीज हजार होते. मात्न एमआरआयसाठी सहा हजार लागतील असे सबंधित व्यक्तीला सांगण्यात आले. त्यानंतर आपण स्वत: रु ग्णालयाच्या डीन शी बोलून पैसे कमी करण्यासाठी सांगण्यात सांगितले. डीन यांना सांगूनही डीनच्या केबिनमध्ये देखील त्यांना घेण्यात आले नसल्याचा आरोप भोईर यांनी यावेळी केला. मात्न एमआरआयसाठी पैसे कमी पडत असल्याचा अशाप्रकारचा फोन आपल्याला देखील आला असून आपली फसवणूक झाली असल्याची माहिती शिवसेनेचे नगरसेवक गुरु मुख सिंग स्यांन यांनी सभागृहात दिल्यानंतर सर्व सभागृहाच अवाक झाले. शिवसेनेच नगरसेवक सुधीर कोकाटे यांना देखील अशाच प्रकारे फोन आला असल्याचे त्यांनी सभागृहात सांगितले. मात्र आपण त्यात फसलो नसलो नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. परंतु भाजपचे गटनेते मनोहर डुंबरे यांनी देखील अशा प्रकारची टोळीच सक्रीय असल्याचे सभागृहात सांगितले. प्राथमिक स्वरु पात पालिकेच्या या दोन नगरसेवकांची फसवणूक झाली असली तरी इतरही नगरसेवकांची फसवणूक झाली असल्याची शक्यता असल्याने या संपूर्ण प्रकरणाची गंभीर दखल घेऊन गुन्हे दाखल करण्याचा निर्णय सर्वसाधारण सभेत घेण्यात आला.

 अशा पध्दतीने केली पैशांची लुटज्या व्यक्तीने पैसे मागण्यासाठी भोईर यांना फोन केला होता त्या व्यक्तीने कळवा हॉस्पिटलमध्ये  एमआरआय करणा:या डॉक्टरचे नाव  डॉ. एकनाथ शिंदे असून त्यांनी ते एक हजार कमी करत असल्याचे सबंधित व्यक्तीने भोईर यांना सांगितले. विशेष म्हणजे नगरसेवक गुरु मुखिसंग स्यांन यांनी या सर्व प्रकारचा शोध लावल्यानंतर फसवणारी व्यक्ती नाशिकची असल्याचे उघड झाले आहे. त्यानुसार आता अशा भामटय़ाच्या विरोधात गुन्हा दाखल करुन कारवाई करण्याचे महासभेत निश्चित करण्यात आले.

टॅग्स :fraudधोकेबाजीPoliceपोलिसMuncipal Corporationनगर पालिका