शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

विनयभंग प्रकरण : माजी आमदार सांगळेंच्या शोधात पोलीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2019 07:12 IST

माजी आमदार मंगेश सांगळे यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल होताच त्यांनी पोलिसांना गुंगारा दिला आहे. सांगळेंच्या अटकेसाठी रबाळे पोलिसांनी त्यांच्या घरासह इतर ठिकाणी शोध घेतला असता ते आढळून आले नाहीत.

नवी मुंबई : माजी आमदार मंगेश सांगळे यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल होताच त्यांनी पोलिसांना गुंगारा दिला आहे. सांगळेंच्या अटकेसाठी रबाळे पोलिसांनी त्यांच्या घरासह इतर ठिकाणी शोध घेतला असता ते आढळून आले नाहीत.ऐरोली सेक्टर ८ येथे राहणारे माजी आमदार मंगेश सांगळे यांच्याविरोधात तरुणीच्या तक्रारीवरून विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, शनिवारी गुन्हा दाखल होताच सांगळे यांनी पोबारा केला आहे. सांगळे राहत असलेल्या इमारतीमध्येच राहणाऱ्या १९ वर्षीय मुलीला घरी बोलावून त्यांनी तिच्यासोबत अश्लील चाळे केले. यामुळे भयभित झालेल्या तरुणीने त्यांच्या तावडीतून स्वत:ची सुटका करून घेतली. यानंतर तिने पोलिसांकडे केलेल्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल झाला आहे. मात्र, सांगळेंच्या अटकेसाठी पोलिसांनी त्यांच्या राहत्या घरासह इतर ठिकाणी शोधाशोध करूनही ते हाती लागलेले नाहीत. तर त्यांचा शोध सुरू असून लपलेल्या ठिकाणाची माहिती मिळताच त्यांना पकडले जाईल असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.म्हाडाशी संबंध नाहीमाजी आमदार मंगेश सांगळे यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याचे वृत्त लोकमतच्या अंकात सोमवारी प्रसिद्ध झाले होते. त्यामध्ये सांगळे हे म्हाडाचे संचालक असल्याचा उल्लेख करण्यात आला होता. मात्र म्हाडामध्ये संचालक हे पद अस्तित्वात नसून, माजी आमदार मंगेश सांगळे यांचाही म्हाडाशी कसलाच संबंध नसल्याचे म्हाडाने स्पष्ट केले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी