शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

चोरट्यांनी महिलेचा फोन चोरला अन् तिला रस्त्याने फरफटत नेले, पाहा धक्कादायक VIDEO

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2021 17:57 IST

पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे एका चोराला अटक केली असून, दुसऱ्या आरोपीचा शोध सुरू आहे.

नवी दिल्ली:दिल्लीतील शालीमार बाग परिसरातील फोर्टिस हॉस्पिटलजवळ एका महिलेचा मोबाईल हिसकावून तिला शंभर मीटर फरफटत नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. महिला हॉस्पिटलमध्ये नर्स म्हणून काम करते, गुरुवारी सायंकाळी ड्यूटी संपवून घरी जात असताना दोन बाईकस्वारांनी तिच्या हातून मोबाईल हिसकावला आणि ओढत नेले. संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली. याप्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे.

व्हिडिओत काय दिसत आहे ?महिला रस्त्याने जात असताना दोन बाईकस्वार चोरांनी महिलेच्या हातून मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न केला. यावेळी महिलेने मोबाईल परत घेण्यासाठी त्यांचा पाठलाग केला आणि गाडीला लटकली. यानंतर पकडले जाऊ या भीतीने त्या चोरांनी तशीच गाडी सुरू ठेवली आणि महिलेला काही अंतरापर्यंत फरफटत नेले. यादरम्यान महिलेचा हात सुटला आणि महिला रस्त्यावर पडली. दोघे चोर पळून गेले, 

आरोपी अटकेतया घटनेत महिलेला दुखापत झाली, पण उपचारानंतर तिला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्याची ओळख पटवली आणि एकाला अटक केली. त्याच्या ताब्यातून गुन्ह्यात वापरलेली स्कूटी जप्त करण्यात आली आहे. दरम्यान, दुसऱ्या आरोपीचा शोध सुरू आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीdelhiदिल्लीcctvसीसीटीव्ही